बंद

सूचना

Filter Past सूचना

To
सूचना
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
जाहीर सूचना सन 2025-26 जळगांव जिल्हयातील जिल्हा सर्वेक्षण अहवाल बाबत नागरीकांचे अभिप्राय/सुचना

जिल्हा सर्वेक्षण अहवालातील रेती घाटांच्या लिलावाच्या अनुषंगाने नागरीकांचे अभिप्राय/सुचना असल्यास 3 प्रतिसह गौण खनिज शाखा जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे ई-मेलवर प्रसिध्दी दिनांकापासून 21 दिवसाच्या आत नोंदवावे.

10/02/2026 04/03/2026 पहा (8 MB)
गौणखनिज शाखा : जिल्हा सर्वेक्षण अहवाल सन 2025-26

गौणखनिज शाखा जिल्हा सर्वेक्षण अहवाल सन 2024-25

23/01/2026 23/02/2026 पहा (3 MB)
पात्र आधार केंद्र अर्जदारांची यादी.

पात्र आधार केंद्र अर्जदारांची यादी.

04/02/2026 11/02/2026 पहा (318 KB)
जळगाव जिल्ह्यातील मौजे सावखेडा ता अमळनेर येथील वाळू/रेतीची निर्गती करणेसाठी व पुढील ई-निविदा प्रक्रिया राबविणेकामी पुरेसे कागदपत्रांची पुर्तता करणेकामी जाहिर सुचना.

जळगाव जिल्ह्यातील मौजे सावखेडा ता अमळनेर येथील वाळू/रेतीची निर्गती करणेसाठी व पुढील ई-निविदा प्रक्रिया राबविणेकामी पुरेसे कागदपत्रांची पुर्तता करणेकामी जाहिर सुचना.

27/01/2026 03/02/2026 पहा (308 KB)
२०२५-२०२६ या वर्षासाठी मौजे सावखेडा ता. अमळनेर येथील वाळू/वाळू गटांच्या उत्खननासाठी वाळू गटनिहाय ई-निविदा आणि ई-लिलावाची अधिसूचना

जळगांव जिल्हयातील सन 2025-2026 या वर्षाकरीता दिनांक 08/04/2025 व दि.09/10/2025 रोजीच्या वाळू निर्गती धोरणानुसार मौजे सावखेडा ता.अमळनेर येथील वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता वाळूगटनिहाय ई- निविदा (e-Tendering) व ई-लिलावाची (e-Auction)ची अधिसूचना

08/01/2026 22/01/2026 पहा (10 MB)
मानसेवी महसूल सेवकांची (कोतवाल) वर्ग – 4 संवर्गात पदोन्नतीसाठी परीक्षा – 2026 निकालपत्र

मानसेवी महसूल सेवकांची (कोतवाल) वर्ग – 4 संवर्गात पदोन्नतीसाठी परीक्षा – 2026 दिनांक 17/01/2026 रोजी आयोजीत केलेल्या परीक्षेचे निकालपत्र

17/01/2026 20/01/2026 पहा (2 MB)
मानसेवी महसूल सेवकांची (कोतवाल) वर्ग – 4 संवर्गात पदोन्नतीसाठी परीक्षा – 2026 उत्तर तालिका

मानसेवी महसूल सेवकांची (कोतवाल) वर्ग – 4 संवर्गात पदोन्नतीसाठी परीक्षा – 2026 दिनांक 17/01/2026 रोजी आयोजीत केलेल्या परीक्षेची उत्तर तालिका

17/01/2026 20/01/2026 पहा (130 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 – जळगांव मौजे पारोळा ता. पारोळा आदिवासी व्यक्तीने धारण केलेली जमीन बिगर आदिवासीला अकृषिक प्रयोजनार्थ विक्री परवानगी मिळणेबाबतचा.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 – जळगांव मौजे पारोळा ता. पारोळा आदिवासी व्यक्तीने धारण केलेली जमीन बिगर आदिवासीला अकृषिक प्रयोजनार्थ विक्री परवानगी मिळणेबाबतचा.

17/12/2025 16/01/2026 पहा (847 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 – जळगांव बोरखेडे बु.ता.यावल आदिवासी व्यक्तीने धारण केलेली जमीन बिगर आदिवासीला अकृषिक प्रयोजनार्थ विक्री परवानगी मिळणेबाबतचा.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 – जळगांव बोरखेडे बु.ता.यावल आदिवासी व्यक्तीने धारण केलेली जमीन बिगर आदिवासीला अकृषिक प्रयोजनार्थ विक्री परवानगी मिळणेबाबतचा.

17/12/2025 16/01/2026 पहा (990 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 – जळगांव मौजे धरणगाव ता.धरणगाव आदिवासी व्यक्तीने धारण केलेली जमीन बिगर आदिवासीला अकृषिक प्रयोजनार्थ विक्री परवानगी मिळणेबाबतचा.

गट नं.554/1 क्षेत्र. 0.92 हे. आर पो. ख. 0.30 हे.आर एकुण क्षेत्र हे. 1.22 आर, आकार रु. 1.65 रु.पैसे या आदिवासी व्यक्तीने धारण केलेली जमीन बिगर आदिवासीला अकृषिक प्रयोजनार्थ विक्री परवानगी मिळणेबाबतचा प्रस्ताव.

17/12/2025 16/01/2026 पहा (1 MB)