बंद

सूचना

Filter Past सूचना

To
सूचना
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत.

थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याच्या जमिनिचा तपशील  SR No 60/2025 गांव मौजे करणखेडे ता.अमळनेर

23/04/2026 23/07/2026 पहा (1 MB)
महाराष्ट्र राज्यामध्ये महाखनीज २.० प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा समन्वयक नामनिर्देशनाबाबत.

महाराष्ट्र राज्यामध्ये महाखनीज २.० प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा समन्वयक नामनिर्देशनाबाबत.

09/07/2026 15/07/2026 पहा (670 KB)
नवनिर्मित उपविभागीय अधिकारी कार्यालयाची जाहीर सुचना.

नवनिर्मित उपविभागीय अधिकारी कार्यालयाची जाहीर सुचना.

23/06/2026 08/07/2026 पहा (277 KB)
नवनिर्मिती अपर तहसिल कार्यालयांची जाहीर सूचना

नवनिर्मिती अपर तहसिल कार्यालयांची जाहीर सूचना

23/06/2026 08/07/2026 पहा (3 MB)
रेल्वे सुधारित अधिनियम १९८९आणि भुसंपादन रेल्वे सुधारणा कायदा २००८चे कलम २०F(२)नुसार मुदतवाढ बाबत मौजे तांदुळवाडी व मौजे कजगाव ता भडगाव.

भूसंपादन प्रस्ताव क्र २९/२०२५ व ३२/२०२५ मौजे-तांदुळवाडी व कजगाव ता.भडगाव जळगाव – मनमाड ४ थ्या रेल्वे मार्गा करिता आरओबी/आरयूबी (ROB/RUB) करिता खाजगी जमिनीचे संपादन करणे. रेल्वे सुधारित अधिनियम १९८९आणि भुसंपादन रेल्वे सुधारणा कायदा २००८चे कलम २०F(२)नुसार मुदतवाढ बाबत जाहीर प्रसिद्धी करणेबाबत.

01/06/2026 30/06/2026 पहा (542 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तीनी जनजातीतर व्यक्तीकडे भौगोधिकार हस्तांतरित करणे) नियम 1975 याच्या नियम 3 अन्वये दयावयाची जाहीर नोटीस.

महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तीनी जनजातीतर व्यक्तीकडे भौगोधिकार हस्तांतरित करणे) नियम 1975 याच्या नियम 3 अन्वये दयावयाची जाहीर नोटीस.

02/06/2026 30/06/2026 पहा (2 MB)
नियतकालीक सर्वसाधारण बदल्या-२०२६

अव्वल कारकुन, मंडळ अधिकारी, महसुल सहायक व वाहनचालक संवर्गातील कर्मचान्यांच्या सर्वसाधारण नियतकालिक बदल्या सन-२०२६

23/06/2026 30/06/2026 पहा (5 MB)
प्रेस नोट:महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक – 2026

प्रेस नोट:महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक – 2026

18/05/2026 25/06/2026 पहा (313 KB)
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक – 2026 अंतिम मतदार यादी (मराठी)

महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक – 2026 अंतिम मतदार यादी (मराठी)-जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ

30/05/2026 25/06/2026 पहा (2 MB)
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक – 2026 अंतिम मतदार यादी (इंग्रजी)

महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक – 2026 अंतिम मतदार यादी (इंग्रजी)-जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ

30/05/2026 25/06/2026 पहा (968 KB)