बंद

सूचना

Filter Past सूचना

To
सूचना
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
आरोग्य विभाग जिल्हा परिषद, जळगाव यांच्या आस्थापनेवरील बी.ए.एम.एस.(BAMS) अर्हताधारक उमेदवारांकरीता पदभरती बाबत अपात्र उमेदवारांची यादी.

आरोग्य विभाग जिल्हा परिषद, जळगाव यांच्या आस्थापनेवरील बी.ए.एम.एस.(BAMS) अर्हताधारक उमेदवारांकरीता पदभरती बाबत अपात्र उमेदवारांची यादी.

25/03/2026 31/03/2026 पहा (3 MB)
नदीपात्रातील वाळू उत्खनन व इतर गौण खनिजांसाठी जिल्हास्तरीय सर्वेक्षण अहवाल

नदीपात्रातील वाळू उत्खनन व इतर गौण खनिजांसाठी जिल्हास्तरीय सर्वेक्षण अहवाल

25/03/2026 31/03/2026 पहा (3 MB)
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. १ राबविण्याबाबत.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. १ राबविण्याबाबत.

06/03/2026 30/03/2026 पहा (1 MB)
कृषी विभाग-जिल्हास्तरीय आढावा समिती तर्फे जाहीर आवाहन

पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना (आंबिया बहार) सन २०२५ – २६ संदर्भात कृषी विभाग-जिल्हास्तरीय आढावा समिती तर्फे जाहीर आवाहन

17/03/2026 23/03/2026 पहा (854 KB)
जाहीर नोटीस-महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966

महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तीनी जनजातीतर व्यक्तीकडे भौगोधिकार हस्तांतरित करणे) नियम 1975 याच्या नियम 3 अन्वये दयावयाची जाहीर नोटीस

20/02/2026 20/03/2026 पहा (597 KB)
आधार संच वितरण करणेबाबत प्राप्त अर्जांची यादी

आधार संच वितरण करणेबाबत प्राप्त अर्जांची यादी

13/03/2026 19/03/2026 पहा (165 KB)
भुमीसंपादन, पुर्नवसन व पुर्नवसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 19 नुसार अधिसूचना भुसंपादन प्रस्ताव क्रं.94/2020 मौजे नालखेडा ता.अमळनेर

भुमीसंपादन, पुर्नवसन व पुर्नवसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 19 अन्वये निम्न तापी प्रकल्प,पाडळसे ता.अमळनेर जि.जळगाव अंतर्गत अमळनेर तालुक्यातील मौजे नालखेडा या गावातील भुसंपादन प्रस्ताव क्रं.94/2020 ची अधिसूचना.

16/02/2026 15/03/2026 पहा (72 KB)
रेल्वे सुधारीत अधिनियम 1989 आणि भूसंपादन रेल्वे सुधारणा कायदा 2008 चे कलम 20 (A) नुसार अधिसुचना एस.आर.06/2026 मौजे निंभोरा ता भडगांव.

रेल्वे सुधारीत अधिनियम 1989 आणि भूसंपादन रेल्वे सुधारणा कायदा 2008 चे कलम 20 (A) नुसार मनमाड – जळगांव नवीन 4 रेल्वे लाईनच्या कामकाजासाठी 170 कि.मी विशेष रेल्वे प्रयोजनासाठी मौजे निंभोरा ता भडगांव एस.आर.06/2026.

27/02/2026 13/03/2026 पहा (237 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) अधिनियम २०२५ बाबत माहिती

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) अधिनियम २०२५ बाबत माहिती

10/02/2026 10/03/2026 पहा (586 KB)
आधार संच वितरणाबाबत पुनःश्च जाहिरात

आधार संच वितरणाबाबत पुनःश्च जाहिरात

जामनेर, अमळनेर व जळगांव तालुक्यातील इच्छुक आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा या  लिंक वर अर्ज भरावे व कागदपत्रे अपलोड करावी

25/02/2026 10/03/2026 पहा (593 KB)