सूचना
Filter Past सूचना
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| जळगाव जिल्ह्यातील ०८ वाळू/रेती गटांच्या निर्गतीकरीता वाळूगटनिहाय ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रियेसाठी प्रकाशित करण्यात आलेल्या निविदेस प्रथम मुदतवाढ | जळगाव जिल्ह्यातील ०८ वाळू/रेती गटांच्या निर्गतीकरीता वाळूगटनिहाय ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रियेसाठी प्रकाशित करण्यात आलेल्या निविदेस प्रथम मुदतवाढ |
15/05/2026 | 26/05/2026 | पहा (477 KB) |
| जळगाव जिल्हयातील 08 वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता वाळूगटनिहाय ई- निविदा व ई-लिलावाची निविदा अधिसूचना | सन 2026-2027 या वर्षाकरीता जळगांव जिल्हयातील दिनांक 08/04/2025,09/10/2025 व 10/04/2026 रोजीच्या वाळू निर्गती धोरणानुसार 08 वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता वाळूगटनिहाय ई- निविदा व ई-लिलावाची निविदा अधिसूचना |
24/04/2026 | 19/05/2026 | पहा (8 MB) |
| प्रेस नोट : जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रभावित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी जिल्हा प्रशासनाचा “आपुलकी” हा महत्त्वपूर्ण उपक्रम | जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रभावित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी जिल्हा प्रशासनाचा “आपुलकी” हा महत्त्वपूर्ण उपक्रम मा. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर मा. जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे यांनी जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आवाहन केले आहे की, ज्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आपल्या पात्र मुलांची नोंदणी 15 मे 2026 पर्यंत करून घ्यावी. |
04/05/2026 | 15/05/2026 | पहा (3 MB) |
| समुपदेशनाद्वारे सन २०२६ बदली प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय,जळगाव यांचे आस्थापनेवरील पात्र कर्मचाऱ्यांची व रिक्त पदांची यादी प्रसिद्ध करण्याबाबत | समुपदेशनाद्वारे बदली धोरणानुसार सन २०२६ मधील बदली प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या आस्थापनेवरील सहायक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, वाहनचालक (गट-क) व महसूल सहाय्यक (सेवाज्येष्ठतेनुसार) यांची बदलीस पात्र कर्मचाऱ्यांची तसेच रिक्त पदांची यादी प्रसिद्ध करण्याबाबत. |
13/04/2026 | 15/05/2026 | पहा (4 MB) |
| भसंपादन प्रस्ताव क्र. 22-2025 मौजे -कजगाव ता भडगाव कलम 19 बाबत अधिसुचना. | भूसंपादन प्रस्ताव क्र 22/2025 मौजे-कजगाव रेल्वे स्टेशन जवळील रेल्वेचे कर्मचारीसाठी निवासस्थान बांधण्याच्या प्रयोजना कामी जमीन संपादन करणे.भुमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 कलम 19 नुसार प्राथमिक अधिसुचना. |
30/03/2026 | 29/04/2026 | पहा (2 MB) |
| कंत्राटी पध्दतीने प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या भरतीसाठी सूचना | महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, वडाळा, मुंबई या कार्यालयातंर्गत मंजूर असलेली व जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय यांचे अधिपत्याखालील करार तत्वावरील रिक्त पदांच्या भरती बाबत. |
02/04/2026 | 16/04/2026 | पहा (597 KB) |
| जिल्ह्यातील वाळू उत्खननासाठीचा पुनर्भरण अभ्यास अहवाल. | महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील वाळू उत्खननासाठी पुनर्भरण अभ्यास अहवाल. |
06/04/2026 | 12/04/2026 | पहा (420 KB) |
| लाभार्थ्यांची यादी – नुकसानग्रस्त सिंचन विहिरी खरीप 2025-26 | टप्पा दुसरा – खरीप हंगाम 2025-26 दरम्यान अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसानग्रस्त / कोसळलेल्या सिंचन विहिरींबाबत प्रसिद्धीसाठी लाभार्थ्यांची यादी |
11/03/2026 | 10/04/2026 | पहा (2 MB) |
| आरोग्य विभाग जिल्हा परिषद, जळगाव यांच्या आस्थापनेवरील बी.ए.एम.एस.(BAMS) अर्हताधारक उमेदवारांकरीता पदभरती बाबत पात्र उमेदवारांची यादी. | आरोग्य विभाग जिल्हा परिषद, जळगाव यांच्या आस्थापनेवरील बी.ए.एम.एस.(BAMS) अर्हताधारक उमेदवारांकरीता पदभरती बाबत पात्र उमेदवारांची यादी. |
25/03/2026 | 31/03/2026 | पहा (3 MB) |
| सन २०२५-२६ या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे खचलेल्या व बजुलेल्या सिंचन विहीरींची प्रचार प्रसिध्दी करण्यासाठी लाभार्थ्यांची यादी. | सन २०२५-२६ या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे खचलेल्या व बजुलेल्या सिंचन विहीरींची प्रचार प्रसिध्दी करण्यासाठी लाभार्थ्यांची यादी. |
19/01/2026 | 31/03/2026 | पहा (3 MB) |