पर्यटन स्थळे
-
कलामहर्षी के. के. मूस कलादालन
श्रेणी ऐतिहासिक, मनोरंजककलामहर्षी के. के. मूस कलादालन – चाळीसगावचा सांस्कृतिक ठेवा चाळीसगाव शहरातील रेल्वे स्थानक परिसरात वसलेले कलामहर्षी के. के. मूस उर्फ…
-
श्रीक्षेत्र पाटणादेवी
श्रेणी ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक/मोहक सौंदर्यश्रीक्षेत्र पाटणादेवी – श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा संगम गौताळा वन्यजीव अभयारण्याच्या कुशीत वसलेले, निसर्गसौंदर्याने नटलेले हे पौराणिक, ऐतिहासिक आणि धार्मिक…
-
श्री मंगळ देव मंदिर अमळनेर
श्रेणी धार्मिक, नैसर्गिक/मोहक सौंदर्यअमळनेरचे श्री मंगळ देव मंदिर हे संपूर्ण भारतातील मंदिरांपैकी सर्वात प्राचीन, सर्वात दुर्मिळ आणि सर्वात ‘थेट’ (मंदिर जेथे लोकांच्या इच्छा…
-
श्री क्षेत्र पद्मालय
श्रेणी अॅडवेन्चर, ऐतिहासिक, धार्मिकश्री क्षेत्र पद्मालय, जळगावपासून सुमारे 30 किमी अंतरावर स्थित आहे. पद्मालय हा शब्द ‘पद्म’ आणि ‘आलय’ या दोन शब्दांचा मिलाफ…
-
उनपदेव गरम पाण्याचा झरा
श्रेणी अॅडवेन्चर, नैसर्गिक/मोहक सौंदर्यउनपदेव हे सातपुडा पर्वत माथाच्या पायथ्याशी वसलेले आहे आणि जिल्ह्यात भेट देणाऱ्या दुर्गम धार्मिक स्थळांपैकी एक आहे. या मंदिराचा प्रमुख झरा…
-
फरकांडेचे झुलते मनोरे
श्रेणी अॅडवेन्चर, नैसर्गिक/मोहक सौंदर्यउटवाडी नदीच्या काठावरील एरंडोलपासून 16 कि.मी अंतरावरील झुलते मनोरे जुन्या बांधकाम तंत्रांचे एक उत्तम उदाहरण आहे. दोन्ही मनोरे 15 मी….
-
संत मुक्ताबाई मंदिर
श्रेणी धार्मिकजळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे तापी आणि पूर्णा नदीच्या पवित्र संगमाजवळ संत मुक्ताबाईंचे समाधी मंदिर आहे. संत मुक्ताबाई या महाराष्ट्रातील वारकरी…
-
मनुदेवी मंदिर
श्रेणी धार्मिक, नैसर्गिक/मोहक सौंदर्यमहाराष्ट्रात वैभवशाली, संपन्न सांस्कॄतिक, धार्मिक क्षेत्रात आघाडिचा जिल्हा म्हणजे जळगांव जिल्हा होय. जळगांव जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा हा पर्वत असून सुर्यकन्या…