सूचना
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
ईद-ए-मिलादच्या सुट्टीबाबत अधिसूचना | जळगाव जिल्ह्यात सोमवार, दि 16 सप्टेंबर 2024 रोजी घोषित केलेली ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी रद्द करुन ती आता बुधवार, दि 18 सप्टेंबर, 2024 या दिवशी जाहीर करण्यात येत आहे |
14/09/2024 | 18/09/2024 | पहा (133 KB) |
आपले सरकार सेवा केंद्र यादी. | आपले सरकार सेवा केंद्र यादी. |
04/07/2024 | 04/09/2024 | पहा (285 KB) |
अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांची माहे डिसेंबर 2023 अखेरची जिल्हास्तरीय सामाईक प्रतिक्षासुची | अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांची माहे डिसेंबर 2023 अखेरची जिल्हास्तरीय सामाईक प्रतिक्षासुची
|
01/02/2024 | 31/07/2024 | पहा (348 KB) |
अनुकंपा अंतिम प्रतीक्षासुची जानेवारी २०२४ | जळगाव जिल्ह्यातील नगरविकास विभाग अंतर्गत अनुकंपा प्रतिक्षासूची जानेवारी २०२४
|
01/03/2024 | 31/07/2024 | पहा (8 MB) |
प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करण्याबाबत. मौजे पहुर ता. जामनेर | प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करून मलकापुर पर्यंत ८४.३४ कि.मी विस्तारासाठी भूसंपादन प्रस्तावाची कलम २० ई अधिसुचना मौजे पहुर ता. जामनेर
|
28/06/2024 | 15/07/2024 | पहा (263 KB) |
प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करण्याबाबत. मौजे जलचक्र खु ता.बोदवड | प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करून मलकापुर पर्यंत ८४.३४ कि.मी विस्तारासाठी भूसंपादन प्रस्तावाची कलम २० ई अधिसुचना. मौजे जलचक्र खु ता.बोदवड. |
28/06/2024 | 15/07/2024 | पहा (439 KB) |
प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करण्याबाबत मौजे शेलवड ता. बोदवड | प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करून मलकापुर पर्यंत ८४.३४ कि.मी विस्तारासाठी भूसंपादन प्रस्तावाची कलम २० ई अधिसुचना. मौजे शेलवड ता. बोदवड |
28/06/2024 | 15/07/2024 | पहा (423 KB) |
प्रस्तावित पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करण्याबाबत. | प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करून मलकापुर पर्यंत ८४.३४ कि.मी विस्तारासाठी भूसंपादन प्रस्तावाची कलम २० ई अधिसुचना. |
28/06/2024 | 13/07/2024 | पहा (1 MB) |
प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करण्याबाबत | प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करून मलकापुर पर्यंत ८४.३४ कि.मी विस्तारासाठी भूसंपादन प्रस्तावाची कलम २०अ अधिसुचना. |
20/06/2024 | 05/07/2024 | पहा (642 KB) |
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1975 मौजे भुसावळ,ता.भुसावळ जी.जळगाव. | मौजे भुसावळ,ता.भुसावळ जी.जळगाव येथील सर्व्हे नं.87/2 हि आदिवासी व्यक्तीने धारण केलेली शेतजमीन बिगर आदिवासीला अकृषिक प्रयोजनार्थ विक्री परवानगी मिळणेबाबत. |
01/03/2024 | 31/05/2024 | पहा (504 KB) |