बंद

सूचना

Filter Past सूचना

To
सूचना
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
जळगांव जिल्ह्यातील जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय मतदार मदत केंद्रावरील कामकाजासाठी कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ (Data Entry Operator) पुरवठा करणेबाबत

जळगांव जिल्ह्यातील जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय मतदार मदत केंद्रावरील कामकाजासाठी कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ (Data Entry Operator) पुरवठा करणेकरीता पात्र बाह्य सेवापुरवठादार संस्थांकडुन खालीलप्रमाणे ई-निविदा मागविणेत येत आहेत.

24/10/2025 10/11/2025 पहा (2 MB)
सन 2025-2026 या वर्षाकरीता जळगांव जिल्हयातील वाळू निर्गती सुधारित धोरणानुसार वाळू रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई- निविदा व ई-लिलावाची अधिसुचना.

सन 2025-2026या वर्षाकरीता जळगांव जिल्हयातील दिनांक 08/04/2025 व दि.09/10/2025 रोजीच्या वाळू निर्गती सुधारित धोरणानुसार वाळू रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई- निविदा (e-Tendering) व ई-लिलावाची (e-Auction) अधिसुचना.

27/10/2025 10/11/2025 पहा (7 MB)
राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळा शिक्षण योजना अंतर्गत प्रवेश करीता जाहीर आवाहन

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळा शिक्षण योजना अंतर्गत इयता १ ली ते ८ वी मध्ये प्रवेश करीता जाहीर आवाहन व अर्जाचा नमुना

10/10/2025 31/10/2025 पहा (643 KB)
जिल्ह्यातील नगर परिषद/नगर पंचायतीच्या सदस्य पदाच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना

जिल्ह्यातील नगर परिषद/नगर पंचायतीच्या सदस्य पदाच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना

28/10/2025 30/10/2025 पहा (3 MB)
जळगाव जिल्हा परिषद / पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका २०२५ चे अनुषंगाने प्रारूप आरक्षणाची अधिसूचना.

जळगाव जिल्हा परिषद / पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका २०२५ चे अनुषंगाने प्रारूप आरक्षणाची अधिसूचना.

13/10/2025 17/10/2025 पहा (2 MB)
गट- क वर अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध रिक्त पदांची माहिती जळगाव जिल्हा

गट- क वर अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध रिक्त पदांची माहिती जळगाव जिल्हा

29/08/2025 29/09/2025 पहा (1 MB)
अनुकंपा भरती बाबत जिल्हाधिकारी स्तरावरील गट क संवर्गाची प्रतीक्षासूची

17 जुलै 2025 चे शासन निर्णयानुसार अनुकंपा भरती बाबत जिल्हाधिकारी स्तरावरील गट क संवर्गाची प्रतीक्षासूची

27/08/2025 27/09/2025 पहा (2 MB)
निवडणूकीच्या कामासाठी खाजगी वाहन भाडेतत्वावर मिळणेकामी जाहीर सूचना

निवडणूकीच्या कामासाठी खाजगी वाहन भाडेतत्वावर मिळणेकामी जाहीर सूचना

18/09/2025 26/09/2025 पहा (2 MB)
शासन राजपत्र जिल्हा परिषद,पंचायत समिती अंतिम गट गण रचना-२०२५

शासन राजपत्र जिल्हा परिषद,पंचायत समिती अंतिम गट गण रचना-२०२५

22/08/2025 22/09/2025 पहा (3 MB)
भूसंपादन प्रस्ताव क्र. १८/२०२४ मौजे लोणी बु. ता. पारोळा

खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दतीद्वारा करावयाचे भूसंपादनासाठी जाहीर नोटीस

10/09/2025 19/09/2025 पहा (634 KB)