बंद

सूचना

Filter Past सूचना

To
सूचना
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
भसंपादन प्रस्ताव क्र. 22-2025 मौजे -कजगाव ता भडगाव कलम 19 बाबत अधिसुचना.

भूसंपादन प्रस्ताव क्र 22/2025 मौजे-कजगाव रेल्वे स्टेशन जवळील रेल्वेचे कर्मचारीसाठी निवासस्थान बांधण्याच्या प्रयोजना कामी जमीन संपादन करणे.भुमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 कलम 19 नुसार प्राथमिक अधिसुचना.

30/03/2026 29/04/2026 पहा (2 MB)
कंत्राटी पध्दतीने प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या भरतीसाठी सूचना

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, वडाळा, मुंबई या कार्यालयातंर्गत मंजूर असलेली व जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय यांचे अधिपत्याखालील करार तत्वावरील रिक्त पदांच्या भरती बाबत.

02/04/2026 16/04/2026 पहा (597 KB)
जिल्ह्यातील वाळू उत्खननासाठीचा पुनर्भरण अभ्यास अहवाल.

महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील वाळू उत्खननासाठी पुनर्भरण अभ्यास अहवाल.

06/04/2026 12/04/2026 पहा (420 KB)
लाभार्थ्यांची यादी – नुकसानग्रस्त सिंचन विहिरी खरीप 2025-26

टप्पा दुसरा – खरीप हंगाम 2025-26 दरम्यान अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसानग्रस्त / कोसळलेल्या सिंचन विहिरींबाबत प्रसिद्धीसाठी लाभार्थ्यांची यादी

11/03/2026 10/04/2026 पहा (2 MB)
आरोग्य विभाग जिल्हा परिषद, जळगाव यांच्या आस्थापनेवरील बी.ए.एम.एस.(BAMS) अर्हताधारक उमेदवारांकरीता पदभरती बाबत पात्र उमेदवारांची यादी.

आरोग्य विभाग जिल्हा परिषद, जळगाव यांच्या आस्थापनेवरील बी.ए.एम.एस.(BAMS) अर्हताधारक उमेदवारांकरीता पदभरती बाबत पात्र उमेदवारांची यादी.

25/03/2026 31/03/2026 पहा (3 MB)
सन २०२५-२६ या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे खचलेल्या व बजुलेल्या सिंचन विहीरींची प्रचार प्रसिध्दी करण्यासाठी लाभार्थ्यांची यादी.

सन २०२५-२६ या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे खचलेल्या व बजुलेल्या सिंचन विहीरींची प्रचार प्रसिध्दी करण्यासाठी लाभार्थ्यांची यादी.

19/01/2026 31/03/2026 पहा (3 MB)
आरोग्य विभाग जिल्हा परिषद, जळगाव यांच्या आस्थापनेवरील बी.ए.एम.एस.(BAMS) अर्हताधारक उमेदवारांकरीता पदभरती बाबत अपात्र उमेदवारांची यादी.

आरोग्य विभाग जिल्हा परिषद, जळगाव यांच्या आस्थापनेवरील बी.ए.एम.एस.(BAMS) अर्हताधारक उमेदवारांकरीता पदभरती बाबत अपात्र उमेदवारांची यादी.

25/03/2026 31/03/2026 पहा (3 MB)
नदीपात्रातील वाळू उत्खनन व इतर गौण खनिजांसाठी जिल्हास्तरीय सर्वेक्षण अहवाल

नदीपात्रातील वाळू उत्खनन व इतर गौण खनिजांसाठी जिल्हास्तरीय सर्वेक्षण अहवाल

25/03/2026 31/03/2026 पहा (3 MB)
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. १ राबविण्याबाबत.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. १ राबविण्याबाबत.

06/03/2026 30/03/2026 पहा (1 MB)
कृषी विभाग-जिल्हास्तरीय आढावा समिती तर्फे जाहीर आवाहन

पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना (आंबिया बहार) सन २०२५ – २६ संदर्भात कृषी विभाग-जिल्हास्तरीय आढावा समिती तर्फे जाहीर आवाहन

17/03/2026 23/03/2026 पहा (854 KB)