काय नवीन
रेल्वे सुधारित अधिनियम १९८९आणि भुसंपादन रेल्वे सुधारणा कायदा २००८चे कलम २०F(२)नुसार मुदतवाढ बाबत मौजे तांदुळवाडी व मौजे कजगाव ता भडगाव.
प्रकाशित केले: 01/06/2026भूसंपादन प्रस्ताव क्र २९/२०२५ व ३२/२०२५ मौजे-तांदुळवाडी व कजगाव ता.भडगाव जळगाव – मनमाड ४ थ्या रेल्वे मार्गा करिता आरओबी/आरयूबी (ROB/RUB) करिता खाजगी जमिनीचे संपादन करणे. रेल्वे सुधारित अधिनियम १९८९आणि भुसंपादन रेल्वे सुधारणा कायदा २००८चे कलम २०F(२)नुसार मुदतवाढ बाबत जाहीर प्रसिद्धी करणेबाबत.
महसुल सहायक संवर्गातील कर्मचाऱ्यांची प्राथमिक ज्येष्ठता सुची अंतिम करणेबाबत.
प्रकाशित केले: 01/06/2026महसुल सहायक संवर्गातील कर्मचाऱ्यांची विभागीय दुय्यम सेवा परिक्षा व महसूल अर्हता परीक्षा नियमाच्या आधारे महसूल सहायक संवर्गातून अव्वल कारकून संवर्गात पदोन्नती देणेकामीची दि. 01/01/2026 रोजीची (दि. 01/01/2025 ते 31/12/2025 या कालावधीची) स्थिती दर्शविणारी प्राथमिक ज्येष्ठता सुची अंतिम करणेबाबत.
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक – 2026 अंतिम मतदार यादी (इंग्रजी)
प्रकाशित केले: 30/05/2026महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक – 2026 अंतिम मतदार यादी (इंग्रजी)-जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक – 2026 अंतिम मतदार यादी (मराठी)
प्रकाशित केले: 30/05/2026महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक – 2026 अंतिम मतदार यादी (मराठी)-जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक सी.सी.टी.व्ही प्रणाली व इतर अनुषंगिक साहित्य भाडे तत्वावर पुरवठ्यासाठी दरपत्रके मागविणेबाबत सूचना
प्रकाशित केले: 27/05/2026महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक सी.सी.टी.व्ही प्रणाली व इतर अनुषंगिक साहित्य भाडे तत्वावर पुरवठ्यासाठी दरपत्रके मागविणेबाबत सूचना
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक : व्हिडीओ छायाचित्रण, फोटोग्राफी व अनुषंगिक साहित्य भाडेतत्त्वावर पुरवठ्यासाठी दरपत्रके मागविणेबाबत सूचना.
प्रकाशित केले: 26/05/2026महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक : व्हिडीओ छायाचित्रण, फोटोग्राफी व अनुषंगिक साहित्य भाडेतत्त्वावर पुरवठ्यासाठी दरपत्रके मागविणेबाबत सूचना.
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक : मंडप, टेबल, खुर्ची व इतर साहित्य भाडेतत्वावर पुरवठा दरपत्रके मागविणेबाबत सूचना.
प्रकाशित केले: 26/05/2026महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक : मंडप, टेबल, खुर्ची व इतर साहित्य भाडेतत्वावर पुरवठा दरपत्रके मागविणेबाबत सूचना.
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक – 2026 मतदान केंद्राची यादी
प्रकाशित केले: 25/05/2026महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक – 2026 मतदान केंद्राची यादी
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक – 2026 प्रारूप मतदार यादी (इंग्रजी)
प्रकाशित केले: 20/05/2026जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदार संघ प्रारूप मतदार यादी (इंग्रजी)
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक – 2026 प्रारूप मतदार यादी (मराठी)
प्रकाशित केले: 20/05/2026जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदार संघ प्रारूप मतदार यादी (मराठी)