रेल्वे सुधारित अधिनियम १९८९आणि भुसंपादन रेल्वे सुधारणा कायदा २००८चे कलम २०F(२)नुसार मुदतवाढ बाबत मौजे तांदुळवाडी व मौजे कजगाव ता भडगाव.
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| रेल्वे सुधारित अधिनियम १९८९आणि भुसंपादन रेल्वे सुधारणा कायदा २००८चे कलम २०F(२)नुसार मुदतवाढ बाबत मौजे तांदुळवाडी व मौजे कजगाव ता भडगाव. | भूसंपादन प्रस्ताव क्र २९/२०२५ व ३२/२०२५ मौजे-तांदुळवाडी व कजगाव ता.भडगाव जळगाव – मनमाड ४ थ्या रेल्वे मार्गा करिता आरओबी/आरयूबी (ROB/RUB) करिता खाजगी जमिनीचे संपादन करणे. रेल्वे सुधारित अधिनियम १९८९आणि भुसंपादन रेल्वे सुधारणा कायदा २००८चे कलम २०F(२)नुसार मुदतवाढ बाबत जाहीर प्रसिद्धी करणेबाबत. |
01/06/2026 | 30/06/2026 | पहा (542 KB) |