• सामाजिक दुवे
  • साइटमॅप
  • प्रवेशयोग्यता दुवे
  • मराठी
बंद

भूसंपादन अधिसूचना

Filter Past भूसंपादन अधिसूचना

To
भूसंपादन अधिसूचना
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
भुसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत अधिनियम 2013 मधील उचित नुकसान भरपाई व पारदर्शकता हक्काच्या कलम ११ ची अधिसुचना.

भुसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत अधिनियम 2013 मधील उचित नुकसान भरपाई व पारदर्शकता हक्काच्या कलम ११ ची अधिसुचना मौजे धारागीर ता.एरंडोल जि.जळगाव.

11/07/2024 31/07/2024 पहा (619 KB)
प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करण्याबाबत कलम 20 (अ)

प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करण्याबाबत कलम 20 (अ) SR No – 53/2023,54/2023,55/2023,56/2023,57/2023.

11/07/2024 26/07/2024 पहा (1 MB)
प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करण्याबाबत

प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करून मलकापुर पर्यंत ८४. ३४ कि. मी विस्तारासाठी भूसंपादन प्रस्तावाची कलम २०अ अधिसुचना

10/06/2024 14/06/2024 पहा (7 MB)
भूसंपादन कायदा 2013 मौजे मोहिदा तालुका चोपडा

भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 11 नुसार प्राथमिक अधिसूचना क्र भूसंपादन/एस आर /72/2020 मोहिदा तालुका चोपडा येथील अधिसुचना

30/04/2024 30/05/2024 पहा (4 MB)
प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करण्याबाबत

प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करून मलकापुर पर्यंत ८४. ३४ कि. मी विस्तारासाठी भूसंपादन प्रस्तावाची कलम २० अधिसुचना

30/04/2024 30/05/2024 पहा (3 MB)
प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करण्याबाबत

प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करून मलकापुर पर्यंत ८४. ३४ कि. मी विस्तारासाठी भूसंपादन प्रस्तावाची कलम २० इ अधिसुचना

15/05/2024 25/05/2024 पहा (1 MB)
भूसंपादन कायदा 2013 मौजे दापोरी तालुका अमळनेर

भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसन कायदा 2013 मधील वाजवी भरपाई आणि पारदर्शकतेचा अधिकार 19 अंतर्गत अधिसूचनेची घोषणा मौजे दापोरी तालुका अमळनेर 19 घोषणा SR/91/2020

14/02/2024 11/05/2024 पहा (2 MB)
भूसंपादन कायदा 2013 मौजे निंभोरे तालुका अमळनेर

भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसन कायदा 2013 मधील वाजवी भरपाई आणि पारदर्शकतेचा अधिकार 19 अंतर्गत अधिसूचनेची घोषणा मौजे निंभोरे तालुका अमळनेर 19 घोषणा SR/84/2020

14/02/2024 11/05/2024 पहा (2 MB)
भूसंपादन कायदा 2013 मौजे मुंगसे तालुका अमळनेर

भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसन कायदा 2013 मधील वाजवी भरपाई आणि पारदर्शकतेचा अधिकार 19 अंतर्गत अधिसूचनेची घोषणा मौजे मुंगसे तालुका अमळनेर 19 घोषणा SR/92/2020

14/02/2024 11/05/2024 पहा (2 MB)
भूसंपादन कायदा 2013 मौजे रुंधाटी तालुका अमळनेर

भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसन कायदा 2013 मधील वाजवी भरपाई आणि पारदर्शकतेचा अधिकार 19 अंतर्गत अधिसूचनेची घोषणा मौजे रुंधाटी तालुका अमळनेर 19 घोषणा SR/60/2020

14/02/2024 11/05/2024 पहा (2 MB)