• सामाजिक दुवे
  • साइटमॅप
  • प्रवेशयोग्यता दुवे
  • मराठी
बंद

भूसंपादन अधिसूचना

Filter Past भूसंपादन अधिसूचना

To
भूसंपादन अधिसूचना
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करण्याबाबत भूसंपादन प्रस्तावाची कलम २० ई अधिसुचना

जामनेर ता.जामनेर व बोदवड ता.बोदवड

20/02/2025 26/03/2025 पहा (387 KB)
जमीन संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 19

शेंदणी ता.चोपडा

03/03/2025 19/03/2025 पहा (649 KB)
जमीन संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 19

पिंप्री ता. चोपडा

03/03/2025 19/03/2025 पहा (612 KB)
जमीन संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 19

वाळकी ता.चोपडा

03/03/2025 19/03/2025 पहा (655 KB)
भूसंपादन,पुर्नवसन व पुर्नवसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 19.

सात्री ता.अमळनेर

17/02/2025 17/03/2025 पहा (4 MB)
प्रस्ताव क्रं.६८ /२४, ६९ /२४ येथील रेल्वे भुसंपादन अधिनियम २००८ चे कलम २०(अ) ची अधिसूचना.

प्रस्ताव क्रं.६८ /२४ मौजे जळगाव ता.जळगाव जि.जळगांव, ६९ /२४ मौजे पिंप्राळा ता.जळगांव जि.जळगांव येथील रेल्वे भुसंपादन अधिनियम २००८ चे कलम २०(अ) ची अधिसूचना.

14/12/2024 27/12/2024 पहा (197 KB)
प्रस्ताव क्रं.७४/२४, ७५/२४ येथील रेल्वे भुसंपादन अधिनियम २००८ चे कलम २०(अ) ची अधिसूचना.

प्रस्ताव क्रं.७४/२४ मौजे जलचक्र खु. ता.बोदवड जि. जळगांव, ७५/२४ मौजे शेलवड ता.बोदवड जि. जळगांव येथील रेल्वे भुसंपादन अधिनियम २००८ चे कलम २०(अ) ची अधिसूचना.

09/12/2024 24/12/2024 पहा (210 KB)
जमीन संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 19 नुसार अधिसूचना मौजे पळासदळ ता.एरंडोल जि-जळगाव

जमीन संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 19 नुसार अधिसूचना मौजे पळासदळ ता.एरंडोल जि.जळगाव

16/10/2024 16/12/2024 पहा (306 KB)
प्रस्ताव क्रं. ४२/२४,४३/२४, ४४/२४, ४५/२४, ४६/२४, ४७/२४, ४८/२४, ४९/२४, ५१/२४ येथील रेल्वे भुसंपादन अधिनियम २००८चे कलम २० (अ).

प्रस्ताव क्रं.४२/२४मौजे खरजाई ता.चाळीसगांव जि.जळगांव, ४३/२४ मौजे टाकळी ता.चाळीसगांव जि.जळगांव, ४४/२४ मौजे पातोंडा ता.चाळीसगांव जि.जळगांव, ४५/२४ मौजे रोहिणी ता.चाळीसगांव जि.जळगांव, ४६/२४ मौजे तळेगांव ता.चाळीसगांव जि.जळगांव, ४७/२४ मौजे वाघडी ता.चाळीसगांव जि.जळगांव, ४८/२४ मौजे करंजगांव ता.चाळीसगांव जि.जळगांव, ४९/२४ मौजे डामरण ता.चाळीसगांव जि.जळगांव, ५१/२४ मौजे ओझर ता.चाळीसगांव जि.जळगांव येथील रेल्वे भुसंपादन अधिनियम २००८चे कलम २० (अ).

04/12/2024 12/12/2024 पहा (3 MB)
प्रस्ताव क्रं. ५०/२४, ५२/२४, ५३/२४ येथील रेल्वे भुसंपादन अधिनियम २००८चे कलम २० (अ).

प्रस्ताव क्रं.५०/२४ मौजे वडाळा- वडाळी ता.चाळीसगांव जि.जळगांव ५२ /२४ मौजे हिरापुर ता.चाळीसगांव जि.जळगांव , ५३/२४ मौजे खडकी बु ता.चाळीसगांव जि.जळगांव येथील रेल्वे भुसंपादन अधिनियम २००८चे कलम २० (अ).

04/12/2024 12/12/2024 पहा (2 MB)