बंद

निविदा

Filter Past निविदा

To
निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
धानोरा येथील जप्त वाळू साठ्याच्या लिलावाबाबत बाबत जाहीर सूचना

धानोरा येथील जप्त वाळू साठ्याच्या लिलावाबाबत बाबत जाहीर सूचना

27/11/2025 01/12/2025 पहा (568 KB)
मौजे धानोरा बु.येथील जप्त वाळू साठयाच्या जाहिर ई-लिलावाकरीता अधिसूचना

दिनांक 08/04/2025 रोजीच्या वाळू निर्गती धोरणानुसार धानोरा बु.ता.जि.जळगाव येथील जप्त केलेल्या वाळूसाठयातील वाळू निर्गतीकरीता ई-निविदा (e-Tendering) व ई-लिलावाची (e-Auction) निविदा अधिसूचना.

20/11/2025 28/11/2025 पहा (2 MB)
निवडणुक ई-निविदा मंडप, फर्निचर, विद्युत जोडणी, ध्वनीक्षेपक यंत्रणा व इतर अनुषंगिकसाहित्य भाडे तत्वावर पुरवठा करणे बाबत ई निविदा सुचना.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक-2025 ई-निविदा सुचना क्रमांक-07/2025 मंडप, फर्निचर, विद्युत जोडणी, ध्वनीक्षेपक यंत्रणा व इतर अनुपंगिक साहित्य भाडे तत्वावर पुरवठा करणे बाबत ई निविदा सुचना

14/11/2025 28/11/2025 पहा (872 KB)
निवडणूक ई – निविदा डोटोपी, पोस्टर,बॅनर,स्टिकर व इतर साहित्य छपाई व इतर अनुषंगिक साहित्य छपाई करुन पुरवठा करणे बाबत.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 ई – निविदा सुचना क्रमांक 04/2025 डोटोपी, पोस्टर,बॅनर,स्टिकर व इतर साहित्य छपाई व इतर अनुषांगिक साहित्य छपाई करुन पुरवठा करणे बाबत ई निविदा सुचना

14/11/2025 28/11/2025 पहा (1 MB)
मतदान केंद्रावर लागणारे निवडणूक साहित्य स्थानिक पातळीवर खरेदी करणेबाबत ई निविदा सुचना

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक-2025  मतदान केंद्रावर लागणारे निवडणूक साहित्य स्थानिक पातळीवर खरेदी करणेबाबत ई निविदा सुचना

14/11/2025 28/11/2025 पहा (665 KB)
निवडणूक ई- निविदा लेखन सामुग्री व इतर साहित्य तसेच मतदान केंद्रावर लागणारे निवडणूक साहित्य पुरवठा बाबत ई निविदा सुचना.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 ई- निविदा सुचना क्रमांक 05/2025 लेखन सामुग्री व इतर साहित्य तसेच मतदान केंद्रावर लागणारे निवडणूक साहित्य पुरवठा बाबत ई निविदा सुचना

14/11/2025 28/11/2025 पहा (1,004 KB)
निवडणुक ई- निविदा चहापान, अल्पोपहार, भोजन व्यवस्था, पाणी जार व इतर अनुषंगिक बाबी पुरवठा बाबत ई निविदा सुचना.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक-2025 ई- निविदा सुचना क्रमांक 02/2025 चहापान, अल्पोपहार, भोजन व्यवस्था, पाणी जार व इतर अनुषंगिक बाबी पुरवठा बाबत ई निविदा सुचना.

14/11/2025 28/11/2025 पहा (842 KB)
निवडणुक ई-निविदा वेबकास्टिंग (Webcasting) enabled With Live Streaming व इतर अनुषंगिक बाबी पुरवठा बाबत ई निविदा सुचना.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक-2025 ई-निविदा सुचना क्रमांक 09/2025 वेबकास्टिंग (Webcasting) enabled With Live Streaming व इतर अनुषंगिक बाबी पुरवठा बाबत ई निविदा सुचना.

14/11/2025 28/11/2025 पहा (1 MB)
निवडणुक ई-निविदा व्हिडीओ छायाचित्रीकरण व फोटोग्राफी व इतर अनुषंगिक साहित्य भाडे तत्वावर पुरवठा करणे बाबत ई निविदा सूचना.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक -2025 ई-निविदा सुचना क्रमांक- 10/2025 व्हिडीओ छायाचित्रीकरण व फोटोग्राफी व इतर अनुषंगिक साहित्य भाडे तत्वावर पुरवठा करणे बाबत ई निविदा सूचना.

14/11/2025 28/11/2025 पहा (1 MB)
निवडणुक ई-निविदा सी.सी.टीव्ही संच व इतर अनुषंगिक बाबी पुरवठा बाबत सुचना.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक-2025 ई-निविदा सुचना क्रमांक 06/2025 सी.सी.टीव्ही संच व इतर अनुषंगिक बाबी पुरवठा बाबत सुचना

14/11/2025 28/11/2025 पहा (1 MB)