बंद

निविदा

Filter Past निविदा

To
निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
निवडणुक ई- निविदा संगणक व इतर अनुषंगिक साहित्य पुरवठा बाबत सुचना.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक-2025 ई- निविदा सुचना क्रमांक 01/2025 संगणक व इतर अनुषंगिक साहित्य पुरवठा बाबत ई निविदा सुचना.

14/11/2025 28/11/2025 पहा (1 MB)
जाहिर सूचना: सन 2025-2026 या वर्षाकरीता वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई-निविदा व ई-लिलाव -कालावधी

जाहिर सूचना: सन 2025-2026 या वर्षाकरीता वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई-निविदा व ई-लिलाव -कालावधी

23/11/2025 24/11/2025 पहा (421 KB)
ई-निविदा मुदतवाढ कालावधी-दुसरी मुदतवाढ

उपकरणांच्या किमतीसह मासिक देयक आधारावर वार्षिक देखभाल करार.

26/08/2025 10/09/2025 पहा (137 KB)
जिल्हा सेतू समिती चा वार्षिक देखभाल करार साठी निविदा

जिल्हा सेतू समिती वार्षिक देखभाल करार मासिक हप्ता आधारित, उपकरण खर्चासह

22/07/2025 28/08/2025 पहा (6 MB)
निवडणुकीच्या कामासाठी खाजगी वाहन भाडेतत्वावर उपलब्ध करुन घेणेबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या ई-निविदेच्या द्वितीय मुदतवाढीबाबत

निवडणुकीच्या कामासाठी खाजगी वाहन भाडेतत्वावर उपलब्ध करुन घेणेबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या ई-निविदेच्या द्वितीय मुदतवाढीबाबत.

23/06/2025 18/07/2025 पहा (651 KB)
मतदार यादी ची PDF-CD वरुन छपाई करण्यासाठी ई-निविदा प्रसिध्द करणेबाबत

जळगाव जिल्हयातील सर्व विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्यांचे अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादयांचे विशेष संक्षिप्त कार्यक्रम राबविण्यासाठी मतदार यादी ची PDF-CD वरुन छपाई करण्यासाठी ई-निविदा प्रसिध्द करणेबाबत

01/07/2025 14/07/2025 पहा (2 MB)
द्वितीय मुदतवाढ : वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई- निविदा व ई-लिलावाची अधिसूचना

द्वितीय मुदतवाढ : वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई- निविदा व ई-लिलावाची अधिसूचना

06/05/2025 14/05/2025 पहा (803 KB)
प्रथम मुदतवाढ : वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई- निविदा व ई-लिलावाची अधिसूचना

प्रथम मुदतवाढ : वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई- निविदा व ई-लिलावाची अधिसूचना

01/05/2025 08/05/2025 पहा (819 KB)
वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई- निविदा व ई-लिलावाची अधिसूचना

सन 2025 2026 या वर्षाकरीता जळगांव जिल्हयातील दिनांक 08/04/2025 रोजीच्या वाळू निर्गती सुधारित धोरणानुसार वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई- निविदा व ई-लिलावाची अधिसूचना

17/04/2025 07/05/2025 पहा (6 MB)
मौजे आव्हाणे ता.जी.जळगाव येथील क्षेत्राचा जाहीर लिलाव.

मौजे आव्हाणे ता.जी.जळगाव येथील क्षेत्राचा जाहीर लिलाव.

06/03/2025 21/03/2025 पहा (413 KB)