• सामाजिक दुवे
  • साइटमॅप
  • प्रवेशयोग्यता दुवे
  • मराठी
बंद

भूसंपादन अधिसूचना

Filter Past भूसंपादन अधिसूचना

To
भूसंपादन अधिसूचना
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
रेल्वे सुधारित अधिनियन 1989 आणि भूसंपादन सुधारणा कायदा 2008 चे कलम 20(अ)

मौजे हनुमानवाडी ता.पाचोरा जि.जळगाव

07/04/2025 23/04/2025 पहा (241 KB)
प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करण्याबाबत भूसंपादन प्रस्तावाची कलम २० अ अधिसुचना

मौजे होळहवेली ता.जामनेर, मौजे सोनोटी ता.बोदवड, मौजे साळशिंगी ता.बोदवड.

27/03/2025 11/04/2025 पहा (655 KB)
प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करण्याबाबत भूसंपादन प्रस्तावाची कलम २० अ अधिसुचना

जामनेर ता. जामनेर ,मोयगाव ता. जामनेर , शेंदूरणी ता. जामनेर , टाकळी बु. ता. जामनेर ,पाहुर ता. जामनेर , खडकी ता. जामनेर , सोनारी ता. जामनेर , माल दाभाडी ता. जामनेर भोकरी ता. पाचोरा शेलवड ता. बोडवड, जलचक्र खु. ता. बोडवड, बोडवड ता. बोडवड

20/03/2025 05/04/2025 पहा (2 MB)
प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करण्याबाबत भूसंपादन प्रस्तावाची कलम २० अ अधिसुचना

मोरड दिगार ता. जामनेर

20/03/2025 05/04/2025 पहा (650 KB)
प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करण्याबाबत भूसंपादन प्रस्तावाची कलम २० ई अधिसुचना

वडगाव जोगे, गोराडखेडे खुर्द, वरखेडी बु., बिल्दी ता.पाचोरा.

25/02/2025 29/03/2025 पहा (679 KB)
प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करण्याबाबत भूसंपादन प्रस्तावाची कलम २० ई अधिसुचना

जामनेर ता.जामनेर व बोदवड ता.बोदवड

20/02/2025 26/03/2025 पहा (387 KB)
जमीन संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 19

शेंदणी ता.चोपडा

03/03/2025 19/03/2025 पहा (649 KB)
जमीन संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 19

पिंप्री ता. चोपडा

03/03/2025 19/03/2025 पहा (612 KB)
जमीन संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 19

वाळकी ता.चोपडा

03/03/2025 19/03/2025 पहा (655 KB)
भूसंपादन,पुर्नवसन व पुर्नवसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 19.

सात्री ता.अमळनेर

17/02/2025 17/03/2025 पहा (4 MB)