बंद

भूसंपादन अधिसूचना

Filter Past भूसंपादन अधिसूचना

To
भूसंपादन अधिसूचना
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
रेल्वे सुधारित अधिनियम 1989 आणि भुसंपादन रेल्वे सुधारणा कायदा 2008 चे कलम 20 (ई)

एस.आर.42/2023 मौजे सांगवी ता.जामनेर

05/06/2025 12/06/2025 पहा (196 KB)
रेल्वे सुधारित अधिनियम 1989 आणि भुसंपादन रेल्वे सुधारणा कायदा 2008 चे कलम 20 (ई)

एस.आर 45/2023 मौजे पाहुर ता.जामनेर

05/06/2025 12/06/2025 पहा (663 KB)
प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करण्याबाबत भूसंपादन प्रस्तावाची कलम २० ई अधिसुचना

प्रस्ताव क्रं. 55/23 मौजे भोकरी ता.पाचोरा, 56/23 मौजे वडगाव आबे बु ता.पाचोरा, 57/23 मौजे गोराडखेडा बु ता.पाचोरा, 62/23 मौजे सावखेडा खु ता.पाचोरा

23/05/2025 10/06/2025 पहा (3 MB)
भूसंपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 19 नुसार अधिसूचना

मौजे वडगाव बु . ता. चोपडा , मौजे भोकरी ता. चोपडा, मौजे दगडी ब्रु  ता. चोपडा जि.जळगाव

06/03/2025 06/06/2025 पहा (3 MB)
प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करण्याबाबत भूसंपादन प्रस्तावाची कलम २० ई अधिसुचना

प्रस्ताव क्रं. 43/23 मौजे गोंदेगाव ता.जामनेर, 44/23 मौजे चिलगावता.जामनेर, 46/23 मौजे शेंदुर्णी ता.जामनेर, 50/23 मौजे मोयगाव बु ता.जामनेर, 51/23 मौजे मोराड दिगर ता.जामनेर

22/05/2025 06/06/2025 पहा (3 MB)
भूसंपादन,पुर्नवसन व पुर्नवसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 19 नुसार आधिसूचना.

भूसंपादन,पुर्नवसन व पुर्नवसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 19 नुसार आधिसूचना.

05/03/2025 25/05/2025 पहा (3 MB)
भूसंपादन अधिनियम 2013 चे कलम 11 नुसार सुधारित अधिसूचना

मौजे-आसोदा ता.जळगाव मौजे-दोंदवाडे ता.चोपडा

09/04/2025 30/04/2025 पहा (2 MB)
रेल्वे सुधारित अधिनियम 1989 आणि भुसंपादन रेल्वे सुधारणा कायदा 2008 चे कलम 20 (A)

कलम 20 (अ) जळगांव – मनमाड जळगांव तिसरी रेल्वेलाईनच्या आरओबी / आरयूबी करीता संपादन – विशेष रेल्वे प्रकल्प प्रयोजनासाठी भूसंपादन एस.आर.क्रं. 23/2025, 24/2025, 25/2025, 26/2025, 27/2025, 31/2025, 32/2025,33/2025

28/03/2025 28/04/2025 पहा (1 MB)
रेल्वे सुधारित अधिनियन 1989 आणि भूसंपादन सुधारणा कायदा 2008 चे कलम 20(अ)

मौजे हनुमानवाडी ता.पाचोरा जि.जळगाव

07/04/2025 23/04/2025 पहा (241 KB)
प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करण्याबाबत भूसंपादन प्रस्तावाची कलम २० अ अधिसुचना

मौजे होळहवेली ता.जामनेर, मौजे सोनोटी ता.बोदवड, मौजे साळशिंगी ता.बोदवड.

27/03/2025 11/04/2025 पहा (655 KB)