बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
जाहीर सूचना सन 2025-26 जळगांव जिल्हयातील जिल्हा सर्वेक्षण अहवाल बाबत नागरीकांचे अभिप्राय/सुचना

जिल्हा सर्वेक्षण अहवालातील रेती घाटांच्या लिलावाच्या अनुषंगाने नागरीकांचे अभिप्राय/सुचना असल्यास 3 प्रतिसह गौण खनिज शाखा जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे ई-मेलवर प्रसिध्दी दिनांकापासून 21 दिवसाच्या आत नोंदवावे.

10/02/2026 04/03/2026 पहा (8 MB)
गौणखनिज शाखा : जिल्हा सर्वेक्षण अहवाल सन 2025-26

गौणखनिज शाखा जिल्हा सर्वेक्षण अहवाल सन 2024-25

23/01/2026 23/02/2026 पहा (3 MB)
जाहीर प्रगटण:अधिसूचित क्षेत्रातील सिंधी विस्थापितांच्या निवासी व वाणिज्यिक जमिनींचे शर्तभंग नियमानुकूल करून फ्री होल्ड करणेबाबत

अधिसूचित क्षेत्रातील सिंधी विस्थापितांच्या निवासी व वाणिज्यिक जमिनींचे शर्तभंग नियमानुकूल करून फ्री होल्ड करणेबाबत “विशेष अभय योजना – 2025” बाबत

04/02/2026 12/02/2026 पहा (483 KB)
जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीची उद्धोषणा व लेखी नोटिस मौजे सुळे ता.मुक्ताईनगर.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीची उद्धोषणा व लेखी नोटिस मौजे सुळे ता.मुक्ताईनगर.

11/12/2025 30/12/2025 पहा (731 KB)
जळगाव जिल्ह्यातील निवडणूक कामासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवठ्यासाठी ई-निविदा

जळगाव जिल्ह्यातील निवडणूक कामासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवठ्यासाठी ई-निविदा निविदा धारक गुगल मीटद्वारे सहभागी होऊ शकतात Join Google Meet

23/12/2025 24/12/2025 पहा (590 KB)
न्यायालयीन अपील दाखल झालेल्या नगर परिषदा व नगर पंचायतींमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित निवडणुक कार्यक्रम-2025.

न्यायालयीन अपील दाखल झालेल्या नगर परिषदा व नगर पंचायतींमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित निवडणुक कार्यक्रम-2025.

03/12/2025 23/12/2025 पहा (1 MB)
जळगाव जिल्ह्यातील वाळूगटांची ई‑निविदा व ई‑लिलाव मुदतवाढ – 2025‑26

जळगाव जिल्ह्यातील वाळूगटांची ई‑निविदा व ई‑लिलाव मुदतवाढ – 2025‑26

18/12/2025 23/12/2025 पहा (463 KB)
नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या सदस्य व अध्यक्ष पदासाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२५

जळगाव जिल्हयातील नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या सदस्य व अध्यक्ष पदासाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२५ जारी करण्याबाबत.

06/11/2025 03/12/2025 पहा (2 MB)
नगर परिषदा आणि नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२५ मतमोजणीचे ठिकाण बदलण्याबाबत

नगर परिषदा आणि नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२५ मतमोजणीचे ठिकाण बदलण्याबाबत

17/11/2025 03/12/2025 पहा (388 KB)
धानोरा येथील जप्त वाळू साठ्याच्या लिलावाबाबत बाबत जाहीर सूचना

धानोरा येथील जप्त वाळू साठ्याच्या लिलावाबाबत बाबत जाहीर सूचना

27/11/2025 01/12/2025 पहा (568 KB)