घोषणा
Filter Past घोषणा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| वाहन लिलावाची उद्घोषणा-तहसील कार्यालय जळगाव | अवैध गोणखनिज वाहतुक करीत असतांना मिळुन आलेल्या वाहनांचे लिलावाद्वारे विक्री करणेबाबत. |
12/06/2026 | 22/06/2026 | पहा (5 MB) |
| एरंडोल नगरपरिषद मधील प्रभाग क्र. 9- ब मधील पोटनिवडणूक कार्यक्रम २०२६ जाहीर करणेबाबत. | एरंडोल नगरपरिषद मधील प्रभाग क्र. 9- ब मधील पोटनिवडणूक कार्यक्रम २०२६ जाहीर करणेबाबत. |
09/05/2026 | 20/06/2026 | पहा (782 KB) |
| अवैध गौणखनिज वाहतुक करीत असतांना मिळुन आलेल्या वाहनांचे लिलावाद्वारे विक्री करणेबाबत उदघोषणा. | अवैध गौणखनिज वाहतुक करीत असतांना मिळुन आलेल्या वाहनांचे लिलावाद्वारे विक्री करणेबाबत उदघोषणा. |
11/06/2026 | 17/06/2026 | पहा (1 MB) |
| महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक – 2026 प्रारूप मतदार यादी (मराठी) | जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदार संघ प्रारूप मतदार यादी (मराठी) |
20/05/2026 | 30/05/2026 | पहा (2 MB) |
| महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक – 2026 प्रारूप मतदार यादी (इंग्रजी) | जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदार संघ प्रारूप मतदार यादी (इंग्रजी) |
20/05/2026 | 30/05/2026 | पहा (1 MB) |
| प्रेस नोट : जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रभावित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी जिल्हा प्रशासनाचा “आपुलकी” हा महत्त्वपूर्ण उपक्रम | जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रभावित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी जिल्हा प्रशासनाचा “आपुलकी” हा महत्त्वपूर्ण उपक्रम मा. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर मा. जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे यांनी जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आवाहन केले आहे की, ज्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आपल्या पात्र मुलांची नोंदणी 15 मे 2026 पर्यंत करून घ्यावी. |
04/05/2026 | 15/05/2026 | पहा (3 MB) |
| समुपदेशनाद्वारे सन २०२६ बदली प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय,जळगाव यांचे आस्थापनेवरील पात्र कर्मचाऱ्यांची व रिक्त पदांची यादी प्रसिद्ध करण्याबाबत | समुपदेशनाद्वारे बदली धोरणानुसार सन २०२६ मधील बदली प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या आस्थापनेवरील सहायक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, वाहनचालक (गट-क) व महसूल सहाय्यक (सेवाज्येष्ठतेनुसार) यांची बदलीस पात्र कर्मचाऱ्यांची तसेच रिक्त पदांची यादी प्रसिद्ध करण्याबाबत. |
13/04/2026 | 15/05/2026 | पहा (4 MB) |
| महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक – 2026 अंतिम मतदार यादी | महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक – 2026 अंतिम मतदार यादी |
25/04/2026 | 26/04/2026 | पहा (772 KB) |
| जिल्ह्यातील वाळू उत्खननासाठीचा पुनर्भरण अभ्यास अहवाल. | महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील वाळू उत्खननासाठी पुनर्भरण अभ्यास अहवाल. |
02/04/2026 | 08/04/2026 | पहा (417 KB) |
| जिल्हा सर्वेक्षण अहवाल – नदीपात्रातील वाळू उत्खनन व इतर गौण खनिजे | जिल्हा सर्वेक्षण अहवाल – नदीपात्रातील वाळू उत्खनन व इतर गौण खनिजे 2026 |
28/02/2026 | 28/03/2026 | पहा (3 MB) |