बंद

सूचना

सूचना
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या सदस्य व अध्यक्ष पदासाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२५

जळगाव जिल्हयातील नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या सदस्य व अध्यक्ष पदासाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२५ जारी करण्याबाबत.

06/11/2025 03/12/2025 पहा (2 MB)
सन 2025-2026 या वर्षाकरीता जळगांव वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई- निविदा व ई-लिलावाची.

सन 2025-2026 या वर्षाकरीता जळगांव जिल्हयातील दिनांक 08/04/2025 व दि.09/10/2025 रोजीच्या वाळू निर्गती सुधारित धोरणानुसार वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई- निविदा (e-Tendering) व ई-लिलावाची (e-Auction ) दि.27/10/2025 रोजीच्या अधिसुचनेबाबतचे शुध्दीपत्रक प्रसिध्द करणेबाबत.

03/11/2025 03/12/2025 पहा (3 MB)
जि प / पस सार्वत्रिक निवडणूक 2025 संभाव्य दुबार मतदार यादी.

संभाव्य दुबार मतदार यादी.

30/10/2025 29/11/2025 पहा (10 MB)
प्रस्ताव क्र. एसआर ३२/९५/२०१६ भूसंपादन ,कलम ११ ची अधिसूचना प्रसिध्द करणे बाबत.

मौजे उदळी खुर्द ता.रावेर जि.जळगांव

17/09/2025 17/11/2025 पहा (995 KB)
संग्रहित