सूचना

सूचना
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
मौजे बोदडे ता.पारोळा येथील गट नं.35/2 व 36/1 या आदिवासी जमिनीस बिगर आदिवासी व्यक्तीकडे वेअर हाऊस बांधकाम करणेकामी अकृषक प्रयोनार्थ विक्री परवानगी मिळणेबाबत.

मौजे बोदडे ता.पारोळा येथील गट नं.35/2 क्षेत्र 3.54 हे.आर आकार 4.95 रु.पैसे व 36/1 क्षेत्र 2.02 हे.आर आकार 3.75 रु.पैसे या आदिवासी जमिनीस बिगर आदिवासी व्यक्तीकडे वेअर हाऊस बांधकाम करणेकामी अकृषक प्रयोनार्थ विक्री परवानगी मिळणेबाबत.

13/10/2026 13/11/2026 पहा (332 KB)
मौजे वंजारी खु.,ता.पारोळा, जि.जळगाव येथील गट नं. 140+141+142 क्षेत्र 1.84.0 पो.ख. 0.02.0 आकार 1.90 रु.पेसे या आदिवासी व्यक्तीने धारण केलेली जमीन बिगर आदिवासीला वेअर हाऊस बांधकाम तसेच UDCPR प्रमाणे अनुज्ञेय बिनशेती प्रयोजनार्थ विक्री परवानगी मिळणेबाबत

13/10/2026 13/11/2026 पहा (325 KB)
जिल्ह्यातील सहाय्यक निबंधक यांची यादी व सन २०२६–२०२७ मधील जिल्ह्यातील परवानाधारक सावकारांची यादी.

सावकाराचे निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडुन सन २०२६-२७ या कालवधीसाठी देण्यात आलेल्या नविन सावकारी परवाने व नुतनीकरण सावकारी परवाने यांची तालुका निहाय माहिती.

06/10/2026 31/12/2026 पहा (803 KB)
हरीनगर ता.चाळीसगाव येथील जमिनीस सर्विस इंडस्ट्रीज या अकृषिक प्रयोजनार्थ विक्री परवानगी मिळणेबाबत.

हरीनगर ता.चाळीसगाव येथील गट नं.81/2 क्षेत्र 1 हे. 55 आर पोख. 0.00 हे.आर एकुण क्षेत्र 1.55 हे.आर आकार 2.95 रु.पैसे पैकी 1.35 हे.आर आकार 2.57 रु.पैसे या जमिनीस सर्विस इंडस्ट्रीज या अकृषिक प्रयोजनार्थ विक्री परवानगी मिळणेबाबत.

01/10/2026 30/10/2026 पहा (827 KB)
जळगाव जिल्हयातील आपले सरकार सेवा केंद्रचालकांची यादी.

जळगाव जिल्हयातील आपले सरकार सेवा केंद्रचालकांची यादी.

01/09/2026 31/12/2026 पहा (10 MB) ASK_Part2 (8 MB)
महसूल सेवक पदभरती-2026 भरती प्रक्रियाकामी दरपत्रक प्रसिध्द करणेबाबत

महसूल सेवक पदभरती-2026 भरती प्रक्रियाकामी दरपत्रक प्रसिध्द करणेबाबत

30/09/2026 30/10/2026 पहा (2 MB)
मौजे वंजारी,खु.ता.पारोळा शिवारातील आदिवासीने धारण केलेली जमिन दुसन्या बिगर आदिवासी व्यक्तीस अकृषिक (रहिवास) प्रयोनार्थ विक्री करणेस परवानगी बाबत.

मौजे वंजारी,खु. ता.पारोळा जि.जळगाव शिवारातील गट नं.106/2 क्षेत्र 1.62 हे.आर. पोख.0.00 हे.आर एकुण क्षेत्र 1.62 हे.आर आकार 2.50 रु.पैसे ही आदिवासीने धारण केलेली जमिन दुसन्या बिगर
आदिवासी व्यक्तीस अकृषिक (रहिवास) प्रयोनार्थ विक्री करणेस परवानगी बाबत.

30/09/2026 29/10/2026 पहा (429 KB)
जिल्ह्यात “महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान” प्रभावीपणे राबविण्याबाबत – जिल्हास्तरीय वेळापत्रक.

जिल्ह्यात “महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान” प्रभावीपणे राबविण्याबाबत – जिल्हास्तरीय वेळापत्रक.

15/09/2026 31/03/2027 पहा (50 KB)
महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान संदर्भात

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान संदर्भात

01/09/2026 06/01/2027 पहा (2 MB)
विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम-२०२६ गैरहजर, स्थलांतरीत, मयत व दुबार मतदारांच्या मतदारसंघ निहाय यादी- १४-जळगाव ग्रामीण

विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम-२०२६ गैरहजर, स्थलांतरीत, मयत व दुबार मतदारांच्या मतदारसंघ निहाय यादी- १४-जळगाव ग्रामीण

14/08/2026 31/10/2026 पहा (5 MB)