बंद

सूचना

सूचना
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
नगर परिषदा आणि नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२५ मतमोजणीचे ठिकाण बदलण्याबाबत

नगर परिषदा आणि नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२५ मतमोजणीचे ठिकाण बदलण्याबाबत

17/11/2025 03/12/2025 पहा (388 KB)
निवडणुक ई-निविदा सुचना क्रमांक 08/2025 झेरॉक्स मशीन/झेरॉक्स प्रती व इतर अनुषंगिक बाबी पुरवठा बाबत ई निविदा सुचना

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक-2025 ई-निविदा सुचना क्रमांक 08/2025 झेरॉक्स मशीन/झेरॉक्स प्रती व इतर अनुषंगिक बाबी पुरवठा बाबत ई निविदा सुचना

14/11/2025 28/11/2025 पहा (1 MB)
सन 2025-2026 या वर्षाकरीता जळगांव जिल्हयातील वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई-निविदा व ई-लिलावाच्या प्रथम मुदतवाढीची अधिसूचना.

सन 2025-2026 या वर्षाकरीता जळगांव जिल्हयातील दिनांक 08/04/2025 व दि.09/10/2025 रोजीच्या वाळू निर्गती सुधारित धोरणानुसार वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई-निविदा (e-Tendering) व ई-लिलावाच्या (e-Auction) प्रथम मुदतवाढीची अधिसूचना .

12/11/2025 24/11/2025 पहा (1 MB)
नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या सदस्य व अध्यक्ष पदासाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२५

जळगाव जिल्हयातील नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या सदस्य व अध्यक्ष पदासाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२५ जारी करण्याबाबत.

06/11/2025 03/12/2025 पहा (2 MB)
सन 2025-2026 या वर्षाकरीता जळगांव वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई- निविदा व ई-लिलावाची.

सन 2025-2026 या वर्षाकरीता जळगांव जिल्हयातील दिनांक 08/04/2025 व दि.09/10/2025 रोजीच्या वाळू निर्गती सुधारित धोरणानुसार वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई- निविदा (e-Tendering) व ई-लिलावाची (e-Auction ) दि.27/10/2025 रोजीच्या अधिसुचनेबाबतचे शुध्दीपत्रक प्रसिध्द करणेबाबत.

03/11/2025 03/12/2025 पहा (3 MB)
जि प / पस सार्वत्रिक निवडणूक 2025 संभाव्य दुबार मतदार यादी.

संभाव्य दुबार मतदार यादी.

30/10/2025 29/11/2025 पहा (10 MB)
संग्रहित