बंद

सूचना

सूचना
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करण्याबाबत. मौजे जलचक्र खु ता.बोदवड

प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करून मलकापुर पर्यंत ८४.३४ कि.मी विस्तारासाठी भूसंपादन प्रस्तावाची कलम २० ई अधिसुचना. मौजे जलचक्र खु ता.बोदवड.

28/06/2024 15/07/2024 पहा (439 KB)
प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करण्याबाबत मौजे शेलवड ता. बोदवड 

प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करून मलकापुर पर्यंत ८४.३४ कि.मी विस्तारासाठी भूसंपादन प्रस्तावाची कलम २० ई अधिसुचना. मौजे शेलवड ता. बोदवड

28/06/2024 15/07/2024 पहा (423 KB)
प्रस्तावित पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करण्याबाबत.

प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करून मलकापुर पर्यंत ८४.३४ कि.मी विस्तारासाठी भूसंपादन प्रस्तावाची कलम २० ई अधिसुचना.

28/06/2024 13/07/2024 पहा (1 MB)
प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करण्याबाबत

प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करून मलकापुर पर्यंत ८४.३४ कि.मी विस्तारासाठी भूसंपादन प्रस्तावाची कलम २०अ अधिसुचना.

20/06/2024 05/07/2024 पहा (642 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1975 मौजे भुसावळ,ता.भुसावळ जी.जळगाव.

मौजे भुसावळ,ता.भुसावळ जी.जळगाव येथील सर्व्हे नं.87/2 हि आदिवासी व्यक्तीने धारण केलेली शेतजमीन बिगर आदिवासीला अकृषिक प्रयोजनार्थ विक्री परवानगी मिळणेबाबत.

01/03/2024 31/05/2024 पहा (504 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1975 मौजे अकुलखेडा,ता.चोपडा जी.जळगाव

मौजे अकुलखेडा ,ता.चोपडा जी.जळगाव येथील गट नं 1६६ क्षेत्र 0.27 हे.आर आकार 2.31 रु.पैसे सदरची जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36, 36 अ अन्वये तरतूदीस पात्र आसल्याने सदर शेतजमीन ही बिनशेती झालेली असून स्वविकसीत कारण्यासाठी महाराष्ट्र शासनाची परवानगी मिळणेबाबत.

21/03/2024 20/04/2024 पहा (305 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1975 मौजे वंजारी खु ,ता.पारोळा जिल्हा जळगाव

मौजे वंजारी खु पारोळा जिल्हा जळगाव येथील गट नं 144/2/1 क्षेत्र 1.20 हे.आर आकार 1.50 रु.पैसे सदरची जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36, 36 अ अन्वये तरतूदीस पात्र आसल्याने सदर शेतजमीन ही बिनशेती झालेली असून स्वविकसीत कारण्यासाठी महाराष्ट्र शासनाची परवानगी मिळणेबाबत.

21/03/2024 20/04/2024 पहा (325 KB)
भूसंपादन कायदा २०१३ नुसार कलाम ११ ची सुधारित प्रारंभिक अधिसूचना

भूसंपादन कायदा २०१३ नुसार कलाम ११ ची सुधारित प्रारंभिक अधिसूचना

02/01/2024 02/04/2024 पहा (1 MB)
शुध्दीपत्रक संवैधानिक लेखापरीक्षणाकरीता (Statutory Audit) सनदी लेखापरीक्षकांची नेमणूकीची प्रक्रीया तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात येत आहे

संवैधानिक लेखापरीक्षणाकरीता (Statutory Audit) सनदी लेखापरीक्षकांची नेमणूकीची प्रक्रीया तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात येत आहे

11/03/2024 15/03/2024 पहा (90 KB)
शुद्धिपत्रक प्रसिद्धी जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचालित मुलांचे/मुलींचे निरीक्षण गृह/बालगृह जळगाव येथील रिक्त पदांच्या कंत्राटी पदभरती मधील प्रशिक्षक पदाचे शुद्धिपत्रक

शुद्धिपत्रक प्रसिद्धी जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचालित मुलांचे/मुलींचे निरीक्षण गृह/बालगृह जळगाव येथील रिक्त पदांच्या कंत्राटी पदभरती मधील प्रशिक्षक पदाचे शुद्धिपत्रक

04/03/2024 05/03/2024 पहा (323 KB)