बंद

सूचना

सूचना
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना यादी

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना यादी

25/09/2024 10/10/2024 पहा (491 KB)
निर्लेखित केलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव

निर्लेखित केलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव

27/09/2024 03/10/2024 पहा (820 KB)
मौजे चोपडा ता.चोपडा जि.जळगाव येथील गट नं 733 बिनशेती परवानगी बाबत.

मौजे चोपडा ता.चोपडा जि.जळगाव येथील गट नं 733 बिनशेती परवानगी बाबत.

27/08/2024 26/09/2024 पहा (471 KB)
अवैध गौणखनिज वाळु वाहतुक करीत असतांना मिळुन आलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव.

अवैध गौणखनिज वाळु वाहतुक करतांना मिळुन  आलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव.

12/09/2024 20/09/2024 पहा (536 KB)
ईद-ए-मिलादच्या सुट्टीबाबत अधिसूचना

जळगाव जिल्ह्यात सोमवार, दि 16 सप्टेंबर 2024 रोजी घोषित केलेली ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी रद्द करुन ती आता बुधवार, दि 18 सप्टेंबर, 2024 या दिवशी जाहीर करण्यात येत आहे

14/09/2024 18/09/2024 पहा (133 KB)
आपले सरकार सेवा केंद्र यादी.

आपले सरकार सेवा केंद्र यादी.

04/07/2024 04/09/2024 पहा (285 KB)
अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांची माहे डिसेंबर 2023 अखेरची जिल्हास्तरीय सामाईक प्रतिक्षासुची

अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांची माहे डिसेंबर 2023 अखेरची जिल्हास्तरीय सामाईक प्रतिक्षासुची

 

01/02/2024 31/07/2024 पहा (348 KB)
अनुकंपा अंतिम प्रतीक्षासुची जानेवारी २०२४

जळगाव जिल्ह्यातील नगरविकास विभाग अंतर्गत अनुकंपा प्रतिक्षासूची जानेवारी २०२४

 

01/03/2024 31/07/2024 पहा (8 MB)
प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करण्याबाबत. मौजे पहुर ता. जामनेर

प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करून मलकापुर पर्यंत ८४.३४ कि.मी विस्तारासाठी भूसंपादन प्रस्तावाची कलम २० ई अधिसुचना मौजे पहुर ता. जामनेर

 

28/06/2024 15/07/2024 पहा (263 KB)
प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करण्याबाबत. मौजे जलचक्र खु ता.बोदवड

प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करून मलकापुर पर्यंत ८४.३४ कि.मी विस्तारासाठी भूसंपादन प्रस्तावाची कलम २० ई अधिसुचना. मौजे जलचक्र खु ता.बोदवड.

28/06/2024 15/07/2024 पहा (439 KB)