Shital Rajput

Tahsil Office, Jalgaon
Email : tahsildar[dot]jalgaon[at]maharashtra[dot]gov[dot]in
Designation : Tahsildar Jalgaon
Phone : 7507051572
Activity : जमीन महसुल व गौण खनिज वसुली उद्दीष्ट पुर्तता करणे, अवैध गौण खनिज वाहतूकीस आळा बसविणे, अर्धन्यायीक कामकाज, कायदा व सुव्यवस्था कामकाज, नैसर्गिक आपत्ती व टंचाई निवारनार्थ कामकाज, पुरवठा विषयक कामकाज, संजय गाधी व इंदीरा गाधी योजना विषयक कामकाज, ग्रा.प., पंचायत समिती, जि.प. न.प, लोकसभा , विधानसभा विषयक कामकाज, ईफेरफार ई चावडी, पिकपाहणी, रोजगार हमी योजना अंमलबजावणी, इतर विभागांशी संबधित नागरिकांच्या तक्रारी संदर्भात समन्वय साधुन तक्रार निवारण करणे, जमीन विषयक प्रकरणी कामकाज, शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची परीणामकारक अमंलबजावणी करणे नागरीकांना ऑनलाईन व सुलभ नागरी सेवा उपलब्ध करुन देणे