जितेंद्र कुवर
- पदनाम: जिल्हा पुनर्वसन अधिकारी
- दूरध्वनी: 7776984028
- पत्ता: जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
- क्रियाकलाप: 1. प्रकल्पग्रस्त दाखला देणे सर्व तालुके 2. नागरी सुविधा हस्तांतरण 3. पुनर्वसन आराखडा तयार करणे. 4. भुखंड वाटप करणे 5. कब्जाहक्काची रक्कम वसुल करून सनद निर्गमीत करणे.6. भोगवटादार वर्ग 2 चे भुखंड वर्ग 1 मध्ये रूपांतरण करणे