काय नवीन

छायाचित्र उपलब्ध नाही

भुमीसंपादन, पुर्नवसन व पुर्नवसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 19 अधिसूचना SR No.235/2018 मौजे निमखेडी ता जळगाव.

प्रकाशित केले: 25/11/2025

शहराच्या मंजुर विकास योजना (वा.ह.)मध्ये मौजे निमखेडी शिवार गट न.105 मधील प्लॉट नंबर 10,20,24,32,46 व गट न.94/3/4 मधील प्लॉट न.29,30/31/1/2, या जमिनीवर 18 मीटर रुंद विकास योजना करिता.

छायाचित्र उपलब्ध नाही

तहसील धरणगाव : सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी

प्रकाशित केले: 24/11/2025
छायाचित्र उपलब्ध नाही

जाहिर सूचना: सन 2025-2026 या वर्षाकरीता वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई-निविदा व ई-लिलाव -कालावधी

प्रकाशित केले: 23/11/2025

जाहिर सूचना: सन 2025-2026 या वर्षाकरीता वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई-निविदा व ई-लिलाव -कालावधी

छायाचित्र उपलब्ध नाही

जाहिर शुद्धिपत्रक: सन 2025-2026 या वर्षाकरीता जळगांव जिल्हयातील वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई-निविदा व ई-लिलाव

प्रकाशित केले: 21/11/2025

जाहिर शुद्धिपत्रक: सन 2025-2026 या वर्षाकरीता जळगांव जिल्हयातील वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई-निविदा व ई-लिलाव

छायाचित्र उपलब्ध नाही

मौजे धानोरा बु.येथील जप्त वाळू साठयाच्या जाहिर ई-लिलावाकरीता अधिसूचना

प्रकाशित केले: 20/11/2025

दिनांक 08/04/2025 रोजीच्या वाळू निर्गती धोरणानुसार धानोरा बु.ता.जि.जळगाव येथील जप्त केलेल्या वाळूसाठयातील वाळू निर्गतीकरीता ई-निविदा (e-Tendering) व ई-लिलावाची (e-Auction) निविदा अधिसूचना.

छायाचित्र उपलब्ध नाही

भुमीसंपादन, पुर्नवसन व पुर्नवसाहत अधिनियम 2013 चे कलम 11 नुसार सुधारित अधिसूचना भुसंपादन प्रस्ताव क्रं.46/2025 मौजे हिंगोणे खु. ता अमळनेर.

प्रकाशित केले: 17/11/2025

भुमीसंपादन, पुर्नवसन व पुर्नवसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 11 अन्वये कार्यकारी अभियंता,गिरणा पाटबंधारे विभाग जळगांव जि.जळगाव अंतर्गत अमळनेर तालुक्यातील मौजे हिंगोणे खु. या गावातील भुसंपादन प्रस्ताव क्रं.46/2025 ची अधिसूचना.

छायाचित्र उपलब्ध नाही

भुमीसंपादन, पुर्नवसन व पुर्नवसाहत अधिनियम 2013 चे कलम 11 नुसार सुधारित अधिसूचना भुसंपादन प्रस्ताव क्रं.56/2025 मौजे-फाफोरे बु. ता अमळनेर.

प्रकाशित केले: 17/11/2025

भुमीसंपादन, पुर्नवसन व पुर्नवसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 11 अन्वये कार्यकारी अभियंता,गिरणा पाटबंधारे विभाग जळगांव जि.जळगाव अंतर्गत अमळनेर तालुक्यातील मौजे फाफोरे बु. या गावातील भुसंपादन प्रस्ताव क्रं.56/2025 ची अधिसूचना.

छायाचित्र उपलब्ध नाही

भुमीसंपादन, पुर्नवसन व पुर्नवसाहत अधिनियम 2013 चे कलम 11 नुसार सुधारित अधिसूचना भुसंपादन प्रस्ताव क्रं.43/2025 मौजे-अमळनेर ता अमळनेर.

प्रकाशित केले: 17/11/2025

भुमीसंपादन, पुर्नवसन व पुर्नवसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 11 अन्वये कार्यकारी अभियंता,गिरणा पाटबंधारे विभाग जळगांव जि.जळगाव अंतर्गत अमळनेर तालुक्यातील मौजे अमळनेर या गावातील भुसंपादन प्रस्ताव क्रं.43/2025 ची अधिसूचना.

छायाचित्र उपलब्ध नाही

नगर परिषदा आणि नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२५ मतमोजणीचे ठिकाण बदलण्याबाबत

प्रकाशित केले: 15/11/2025

नगर परिषदा आणि नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२५ मतमोजणीचे ठिकाण बदलण्याबाबत

छायाचित्र उपलब्ध नाही

भूसंपादन एसआर/17/2021 मौजे निंभोर ता.रावेर कलम १९ ची अधिसुचना.

प्रकाशित केले: 14/11/2025

SR No 17/2021 भूमीसंपादन, पुनर्वसन व पुर्नवसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 च्या कलम 19 नुसार अधिसूचना मौजे निंभोर ता.रावेर