काय नवीन

छायाचित्र उपलब्ध नाही

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 – जळगांव मौजे धरणगाव ता.धरणगाव आदिवासी व्यक्तीने धारण केलेली जमीन बिगर आदिवासीला अकृषिक प्रयोजनार्थ विक्री परवानगी मिळणेबाबतचा.

प्रकाशित केले: 17/12/2025

गट नं.554/1 क्षेत्र. 0.92 हे. आर पो. ख. 0.30 हे.आर एकुण क्षेत्र हे. 1.22 आर, आकार रु. 1.65 रु.पैसे या आदिवासी व्यक्तीने धारण केलेली जमीन बिगर आदिवासीला अकृषिक प्रयोजनार्थ विक्री परवानगी मिळणेबाबतचा प्रस्ताव.

छायाचित्र उपलब्ध नाही

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 – जळगांव बोरखेडे बु.ता.यावल आदिवासी व्यक्तीने धारण केलेली जमीन बिगर आदिवासीला अकृषिक प्रयोजनार्थ विक्री परवानगी मिळणेबाबतचा.

प्रकाशित केले: 17/12/2025

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 – जळगांव बोरखेडे बु.ता.यावल आदिवासी व्यक्तीने धारण केलेली जमीन बिगर आदिवासीला अकृषिक प्रयोजनार्थ विक्री परवानगी मिळणेबाबतचा.

छायाचित्र उपलब्ध नाही

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 – जळगांव मौजे पारोळा ता. पारोळा आदिवासी व्यक्तीने धारण केलेली जमीन बिगर आदिवासीला अकृषिक प्रयोजनार्थ विक्री परवानगी मिळणेबाबतचा.

प्रकाशित केले: 17/12/2025

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 – जळगांव मौजे पारोळा ता. पारोळा आदिवासी व्यक्तीने धारण केलेली जमीन बिगर आदिवासीला अकृषिक प्रयोजनार्थ विक्री परवानगी मिळणेबाबतचा.

छायाचित्र उपलब्ध नाही

जळगाव जिल्हयातील वाळूगट ई‑निविदा व ई‑लिलाव प्रथम मुदतवाढ अधिसूचना सन 2025‑2026.

प्रकाशित केले: 16/12/2025

सन 2025-2026 या वर्षाकरीता जळगांव जिल्हयातील दिनांक 08/04/2025 व दि.09/10/2025 रोजीच्या वाळू निर्गती धोरणानुसार वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता वाळूगटनिहाय ई-निविदा (e-Tendering) व ई-लिलावाची (e-Auction) निविदा अधिसूचना प्रथम मुदतवाढ.

छायाचित्र उपलब्ध नाही

प्रस्ताव क्रं. ३३/२०२४ मौजे परधाडे ता. पाचोरा जि.जळगाव येथील रेल्वे भुसंपादन अधिनियम २००८ चे कलम २० (ई)

प्रकाशित केले: 11/12/2025

प्रस्ताव क्रं. ३३/२०२४ मौजे परधाडे ता. पाचोरा जि.जळगाव येथील रेल्वे भुसंपादन अधिनियम २००८ चे कलम २० (ई)

छायाचित्र उपलब्ध नाही

भूसंपादन प्रस्ताव क्र ८० /2020 मौजे-पिळोदे खुर्द ता.यावळ भुसंपादनतील योग्य नुकसान भरपाईचा अधिकार व स्थानांतरण, पुनःस्थापना आणि पुनर्वसन अधिनियम,२०१३ चे कलम ११ नुसार प्राथमिक अधिसुचना

प्रकाशित केले: 11/12/2025

भूसंपादन प्रस्ताव क्र ८० /2020 मौजे-पिळोदे खुर्द ता.यावळ भुसंपादनतील योग्य नुकसान भरपाईचा अधिकार व स्थानांतरण, पुनःस्थापना आणि पुनर्वसन अधिनियम,२०१३ चे कलम ११ नुसार प्राथमिक अधिसुचना.

छायाचित्र उपलब्ध नाही

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीची उद्धोषणा व लेखी नोटिस मौजे सुळे ता.मुक्ताईनगर.

प्रकाशित केले: 11/12/2025

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीची उद्धोषणा व लेखी नोटिस मौजे सुळे ता.मुक्ताईनगर.

छायाचित्र उपलब्ध नाही

एसआर क्र. 61/2025 मौजे कुसूंबे खुर्द ता. जळगाव रेल्वे अधिनियम, 1989 आणि भूसंपादन रेल्वे सुधारणा कायदा 2008 चे कलम 20(A)

प्रकाशित केले: 10/12/2025

रेल्वे अधिनियम, 1989 आणि भूसंपादन रेल्वे सुधारणा कायदा 2008 चे कलम 20(A) नुसार जळगाव ते जालना नवीन रेल्वेमार्गाच्या 174 कि.मी. विशेष रेल्वे प्रकल्पासाठी अधिसूचना (एसआर क्र. 61/2025 मौजे कुसूंबे खुर्द ता. जळगाव)

छायाचित्र उपलब्ध नाही

एसआर क्र. 87/2025 मौजे जळगाव शहर ता. जळगाव रेल्वे अधिनियम, 1989 आणि भूसंपादन रेल्वे सुधारणा कायदा 2008 चे कलम 20(A).

प्रकाशित केले: 10/12/2025

रेल्वे अधिनियम, 1989 आणि भूसंपादन रेल्वे सुधारणा कायदा 2008 चे कलम 20(A) नुसार जळगाव ते जालना नवीन रेल्वेमार्गाच्या 174 कि.मी. विशेष रेल्वे प्रकल्पासाठी अधिसूचना (एसआर क्र. 87/2025 मौजे जळगाव शहर ता. जळगाव)

छायाचित्र उपलब्ध नाही

मौजे धानोरा बु.येथील जप्त वाळू साठयाच्या जाहिर ई-लिलावाकरीता अधिसूचना

प्रकाशित केले: 10/12/2025

मौजे धानोरा बु. येथील जप्त वाळू साठयाच्या जाहिर ई-लिलावाकरीता अधिसूचना