बंद

आपले सरकार सेवा

तारीख : 01/01/2018 - 31/12/2019 | क्षेत्र: सरकारी कार्यालये
Photo of maha-schemes

आपले सरकार सेवा ऑनलाइन पोर्टल https://aaplesarkar.mahaonline.gov.in/

लाभार्थी:

नागरिक

फायदे:

या संकेतस्थळावर नागरिकांना विविध विभागाच्या योजनांची माहिती मिळेल. योजनेचा शासन निर्णय, पात्रतेचे निकष,अर्जाची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, लाभ मिळण्यास लागणारा कालावधी, संबंधित अधिकारी अशा अनेक मुद्द्यांची माहिती येथे देण्यात आलेली आहे

अर्ज कसा करावा

नागरिक आपले सरकार या संकेतस्थळाला भेट देऊन स्वतः नोंदणी करून या योजनेसाठी अर्ज करू शकता .
नागरिकाला योजनेची माहिती घेऊन योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक तयारी करून योग्य अधिकारी व कार्यालयाशी संपर्क साधणे या संकेतस्थळामुळे शक्य होईल. यामुळे मोठ्या प्रमाणावर वेळेची व श्रमाची बचत होईल.