बंद

शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई- निविदा व ई-लिलावाला स्थगिती देण्याबाबत

दिनांक 28/01/2022 रोजीच्या वाळू निर्गती सुधारित धोरणानुसार सन 2021-2022 या वर्षाकरिता जळगाव जिल्हयातील खाणकाम आराखडा मंजूर असलेल्या व पर्यावरणसंबंधी जनसुनावणी झालेल्या परंतु पर्यावरण अनुमती अप्राप्त असलेल्या वाळू/रेतीगटांचा वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई- निविदा व ई-लिलावाला स्थगिती देण्याबाबत

03/03/2022 31/03/2022 पहा (577 KB)
खाणपट्टांच्या लिलावाबाबतची ई-निविदा व ई-लिलावाची अधिसूचना

शासकीय जागेवरील गौण खनिज खाणपट्टांच्या लिलावाबाबतची ई-निविदा व ई-लिलावाची अधिसूचना मौजे डोण दिगर ता.चाळीसगाव गट नं.212

15/03/2022 30/03/2022 पहा (5 MB)
जिल्हा सेतु सोसायटी जळगाव संगणक देखभाल निविदा शुद्धीपत्र 2

संगणक सेवा संविदाचे ई-निविदा मुदतवाढ 2

17/03/2022 28/03/2022 पहा (319 KB)
ई- निविदा व ई-लिलावाच्या प्रक्रियेत निर्गत न झालेल्या 5 वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता फेरलिलाव क्र. 01 ची सूचना

सन 2021-2022 या वर्षाकरीता जळगांव जिल्हयातील पर्यावरण अनुमतीप्राप्त वाळू/रेतीगटांपैकी दिनांक 04/03/2022 रोजी झालेल्या ई- निविदा(e-Tendering) व ई-लिलावाच्या (e-Auction) प्रक्रियेत निर्गत न झालेल्या 5 वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता फेरलिलाव क्र. 01 (ई-निविदा व ई-लिलाव पध्दतीने) ची सूचना

10/03/2022 27/03/2022 पहा (7 MB)
शासकीय जागेवरील खाणपट्टयांच्या लिलावाची ई -निविदा (टेंडर) /ई- लिलाव (ऑक्शन)बाबत

जळगांव जिल्हयातील शासकीय जागेवरील खाणपट्टयांच्या लिलावाची ई -निविदा (टेंडर) /ई- लिलाव (ऑक्शन)बाबत

08/03/2022 22/03/2022 पहा (2 MB)
जिल्हा सेतु सोसायटी जळगाव वार्षिक देखभाल ई-निविदा

संगणक व त्यासंबंधित साहित्याचे सेवा संविदा ई-निविदा

24/02/2022 20/03/2022 पहा (4 MB)
जिल्हा सेतु सोसायटी जळगाव संगणक देखभाल निविदा शुद्धीपत्र

संगणक सेवा संविदाचे ई-निविदा मुदतवाढ

11/03/2022 17/03/2022 पहा (304 KB)
वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई- निविदा(e-Tendering) व ई-लिलावाची (e-Auction) अधिसूचना

सन 2021-2022 या वर्षाकरीता जळगांव जिल्हयातील दिनांक 03/11/2021 रोजी पर्यावरण अनुमती प्राप्त झालेल्या वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई- निविदा(e-Tendering) व ई-लिलावाची (e-Auction) अधिसूचना

16/02/2022 05/03/2022 पहा (5 MB)
पर्यावरण अनुमती अप्राप्त वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई- निविदा(e-Tendering) व ई-लिलावाची (e-Auction) अधिसूचना

दिनांक 28/01/2022 रोजीच्या वाळू निर्गती सुधारित धोरणानुसार सन 2021-2022 या वर्षाकरिता जळगाव जिल्हयातील खाणकाम आराखडा मंजूर असलेल्या व पर्यावरणसंबंधी जनसुनावणी झालेल्या परंतु पर्यावरण अनुमती अप्राप्त असलेल्या वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई- निविदा (e-Tendering) व ई-लिलावाची (e-Auction) अधिसूचना

16/02/2022 05/03/2022 पहा (6 MB)
वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता फेरलिलाव क्र.2 ची सूचना

सन 2021-2022 या वर्षाकरीता जळगाव जिल्हयातील पर्यावरण अनुमतीप्राप्त वाळू/रेतीगटांपैकी दिनांक 13/12/2021 व 31/12/2021 रोजी झालेल्या ई-निविदा व ई-लिलावाच्या प्रक्रियेत निर्गत न झालेल्या 09 वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता फेरलिलाव क्र.2 ( ई-निविदा व ई-लिलाव पध्दतीने) ची सूचना

05/01/2022 22/01/2022 पहा (8 MB)