Filter Past
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| जनगणनेच्या कामकाजासाठी तांत्रिक सहाय्यकांचे एकूण 36 कंत्राटी पद भरती. | जनगणना-2027 चे अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव अंतर्गत माहे जानेवारी-2026 पासून सुरु होणा्या जनगणनेच्या कामकाजासाठी तांत्रिक सहाय्यकांची पदे कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी मनुष्यबळ पुरवठा बाबत ई-निविदा. |
16/03/2026 | 01/04/2026 | पहा (3 MB) |
| जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक संपूर्ण प्रक्रिये दरम्यान मंडप,फर्निचर,विद्युत जोडणी,ध्वनीक्षेपक यंत्रणा व इतर अनुषंगिक साहित्य भाडे तत्वावर पुरवठा करणे बाबत ई-निविदा. | जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक संपूर्ण प्रक्रिये दरम्यान मंडप,फर्निचर,विद्युत जोडणी,ध्वनीक्षेपक यंत्रणा व इतर अनुषंगिक साहित्य भाडे तत्वावर पुरवठा करणे बाबत ई-निविदा. |
02/02/2026 | 25/02/2026 | पहा (2 MB) |
| जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीच्या संपूर्ण प्रक्रिये दरम्यान सी.सी.टीव्ही संच व इतर अनुषंगिक साहित्य भाडे तत्वावर पुरवठा करणेबाबत ई-निविदा. | जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीच्या संपूर्ण प्रक्रिये दरम्यान सी.सी.टीव्ही संच व इतर अनुषंगिक साहित्य भाडे तत्वावर पुरवठा करणेबाबत ई-निविदा. |
02/02/2026 | 17/02/2026 | पहा (2 MB) |
| जाहीर सूचना: जळगाव जिल्ह्यातील दोंदवाडे ता. चोपडा येथील वाळूगटासाठी सन 2025-26 करिता ई-निविदा व ई-लिलाव मुदतवाढ | जाहीर सूचना: जळगाव जिल्ह्यातील दोंदवाडे ता. चोपडा येथील वाळूगटासाठी सन 2025-26 करिता ई-निविदा व ई-लिलाव मुदतवाढ |
01/01/2026 | 05/01/2026 | पहा (649 KB) |
| सन 2025-2026 या वर्षाकरीता जळगांव जिल्हयातील वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई- निविदा व ई-लिलावाची द्वितीय मुदतवाढीची अधिसूचना. | सन 2025-2026 या वर्षाकरीता जळगांव जिल्हयातील दिनांक 08/04/2025 दि.09/10/2025 रोजीच्या वाळू निर्गती सुधारित धोरणानुसार वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई-निविदा (-Tendering) व ई-लिलावाची (e-Auction) अधिसूचना द्वितीय मुदतवाढ. |
23/12/2025 | 29/12/2025 | पहा (894 KB) |
| जळगाव जिल्ह्यातील निवडणूक कामासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवठ्यासाठी ई-निविदा | जळगाव जिल्ह्यातील निवडणूक कामासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवठ्यासाठी ई-निविदा निविदा धारक गुगल मीटद्वारे सहभागी होऊ शकतात Join Google Meet |
23/12/2025 | 24/12/2025 | पहा (590 KB) |
| जळगाव जिल्ह्यातील वाळूगटांची ई‑निविदा व ई‑लिलाव मुदतवाढ – 2025‑26 | जळगाव जिल्ह्यातील वाळूगटांची ई‑निविदा व ई‑लिलाव मुदतवाढ – 2025‑26 |
18/12/2025 | 23/12/2025 | पहा (463 KB) |
| जळगाव जिल्हयातील वाळूगट ई‑निविदा व ई‑लिलाव प्रथम मुदतवाढ अधिसूचना सन 2025‑2026. | सन 2025-2026 या वर्षाकरीता जळगांव जिल्हयातील दिनांक 08/04/2025 व दि.09/10/2025 रोजीच्या वाळू निर्गती धोरणानुसार वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता वाळूगटनिहाय ई-निविदा (e-Tendering) व ई-लिलावाची (e-Auction) निविदा अधिसूचना प्रथम मुदतवाढ. |
16/12/2025 | 22/12/2025 | पहा (919 KB) |
| सन 2025-2026 या वर्षाकरीता जळगांव जिल्हयातील वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता वाळूगटनिहाय ई- निविदा व ई-लिलावाची अधिसूचना. | सन 2025-2026 या वर्षाकरीता जळगांव जिल्हयातील दिनांक 08/04/2025 व दि.09/10/2025 रोजीच्या वाळू निर्गती धोरणानुसार वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता वाळूगटनिहाय ई-निविदा (e-Tendering) व ई-लिलावाची (e-Auction) निविदा अधिसूचना. |
01/12/2025 | 19/12/2025 | पहा (9 MB) |
| आगामी जिपपस निवडणुकीसाठी संगणक व इतर अनुषंगिक साहित्य पुरवठा करण्यासाठी ई-निविदेस मुदतवाढ देण्याबाबत. | आगामी जिपपस निवडणुकीसाठी संगणक व इतर अनुषंगिक साहित्य पुरवठा करण्यासाठी ई-निविदेस मुदतवाढ देण्याबाबत. |
08/12/2025 | 16/12/2025 | पहा (270 KB) |