• सामाजिक दुवे
  • साइटमॅप
  • प्रवेशयोग्यता दुवे
  • मराठी
बंद

निविदा

Filter Past निविदा

To
निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई- निविदा(e-Tendering) व ई-लिलावाची (e-Auction) अधिसूचना

सन 2021-2022 या वर्षाकरीता जळगांव जिल्हयातील दिनांक 03/11/2021 रोजी पर्यावरण अनुमती प्राप्त झालेल्या वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई- निविदा(e-Tendering) व ई-लिलावाची (e-Auction) अधिसूचना

16/02/2022 05/03/2022 पहा (5 MB)
पर्यावरण अनुमती अप्राप्त वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई- निविदा(e-Tendering) व ई-लिलावाची (e-Auction) अधिसूचना

दिनांक 28/01/2022 रोजीच्या वाळू निर्गती सुधारित धोरणानुसार सन 2021-2022 या वर्षाकरिता जळगाव जिल्हयातील खाणकाम आराखडा मंजूर असलेल्या व पर्यावरणसंबंधी जनसुनावणी झालेल्या परंतु पर्यावरण अनुमती अप्राप्त असलेल्या वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई- निविदा (e-Tendering) व ई-लिलावाची (e-Auction) अधिसूचना

16/02/2022 05/03/2022 पहा (6 MB)
वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता फेरलिलाव क्र.2 ची सूचना

सन 2021-2022 या वर्षाकरीता जळगाव जिल्हयातील पर्यावरण अनुमतीप्राप्त वाळू/रेतीगटांपैकी दिनांक 13/12/2021 व 31/12/2021 रोजी झालेल्या ई-निविदा व ई-लिलावाच्या प्रक्रियेत निर्गत न झालेल्या 09 वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता फेरलिलाव क्र.2 ( ई-निविदा व ई-लिलाव पध्दतीने) ची सूचना

05/01/2022 22/01/2022 पहा (8 MB)
वाळू/वाळू गटांच्या पुनर्लिलावाची सूचना क्रमांक १

सन 2021-2022 या वर्षाकरीता जळगांव जिल्हयातील पर्यावरण अनुमतीप्राप्त वाळू/रेतीगटांपैकी दिनांक 13/12/2021 रोजी झालेल्या ई- निविदा(e-Tendering) व ई-लिलावाच्या (e-Auction) प्रक्रियेत निर्गत न झालेल्या 10 वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता फेरलिलाव क्र. 01 (ई-निविदा व ई-लिलाव पध्दतीने) ची सूचना

14/12/2021 31/12/2021 पहा (6 MB)
वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई- निविदा व ई-लिलाव

सन 2021-2022 या वर्षाकरीता जळगांव जिल्हयातील दिनांक 03/11/2021 रोजी पर्यावरण अनुमती प्राप्त झालेल्या वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई- निविदा व ई-लिलाव

25/11/2021 15/12/2021 पहा (6 MB)
खाणपट्टयांच्या फेर लिलावाची ई-निविदा/ई-लिलाव

जळगांव जिल्हयातील शासकीय जागेवरील खाणपट्टयांच्या फेर लिलावाची ई-निविदा (टेंडर)/ई-लिलाव (ऑक्शन) बाबत

22/11/2021 07/12/2021 पहा (845 KB)
पीडीएफ सीडी वरून मतदार यादी छपाई करणेबाबतची ई निविदा

पीडीएफ सीडी वरून मतदार यादी छपाई करणेबाबतची ई निविदा

17/09/2021 30/09/2021 पहा (2 MB)
ताडी दुकान निविदा-लिलावासाठी सार्वजनिक सूचना

राज्य उत्पादन शुल्क विभाग:वर्ष 2021-22 साठी ताडी दुकाने निविदा-लिलावासाठी सार्वजनिक सूचना

18/09/2021 30/09/2021 पहा (428 KB)
वाहनांचा लिलाव चोपडा तहसिल कार्यालय

अनधिकृत गौणखनिज वाहतूक दरम्यान जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा लिलाव

14/09/2021 28/09/2021 पहा (2 MB)
दरपत्रक जिल्हा सेतू सोसायटी

जिल्हा सेतू सोसायटी दरपत्रक इन्वर्टर व बॅटरी खरेदी करणेबाबत

20/09/2021 27/09/2021 पहा (134 KB)