बंद

निवडणूक विभाग

Filter Past निवडणूक विभाग

To
निवडणूक विभाग
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
विधानसभा मतदारसंघ निहाय रंगीत मतदार यादी छपाई करणे बाबत.

विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीतील अस्पष्ट, आकारविरहीत व मानवी नसलेल्या छायाचित्राची पडताळणी तसेच तर्कहीन चुका / अनाकलनीय नोंदींची वगळणी करणेकामी विधानसभा मतदारसंघ निहाय रंगीत मतदार यादी छपाई करणे बाबत.

07/01/2026 13/01/2026 पहा (2 MB)
जळगाव जिल्ह्यातील निवडणूक कामासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवठ्यासाठी ई-निविदा

जळगाव जिल्ह्यातील निवडणूक कामासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवठ्यासाठी ई-निविदा निविदा धारक गुगल मीटद्वारे सहभागी होऊ शकतात Join Google Meet

23/12/2025 24/12/2025 पहा (590 KB)
नगर परिषदा आणि नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२५ मतमोजणीचे ठिकाण बदलण्याबाबत

नगर परिषदा आणि नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२५ मतमोजणीचे ठिकाण बदलण्याबाबत

17/11/2025 03/12/2025 पहा (388 KB)
जि प / पस सार्वत्रिक निवडणूक 2025 संभाव्य दुबार मतदार यादी.

संभाव्य दुबार मतदार यादी.

30/10/2025 29/11/2025 पहा (10 MB)
ई-निविदा फॉर्म शुल्क इसारा बयाणा रक्कम ही भारतीय स्टेट बँक जिल्हा पेठ जळगांव येथील खात्यात जमा करणेबाबत शुद्धीपत्रक.

ई-निविदा फॉर्म शुल्क इसारा बयाणा रक्कम ही भारतीय स्टेट बँक जिल्हा पेठ जळगांव येथील खात्यात जमा करणेबाबत शुद्धीपत्रक.

28/10/2025 31/10/2025 पहा (251 KB)
ई-निविदा सुचना क्र. 04/2025 – Tender Notice मधील सुरक्षा अनामत रक्कम भरणा करणेबाबत शुद्धीपत्रक

ई-निविदा सुचना क्र. 04/2025 – Tender Notice मधील सुरक्षा अनामत रक्कम भरणा करणेबाबत शुद्धीपत्रक

28/10/2025 31/10/2025 पहा (217 KB)
जळगाव जिल्हा परिषद / पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका २०२५ चे अनुषंगाने प्रारूप आरक्षणाची अधिसूचना.

जळगाव जिल्हा परिषद / पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका २०२५ चे अनुषंगाने प्रारूप आरक्षणाची अधिसूचना.

13/10/2025 17/10/2025 पहा (2 MB)
जिल्हा परिषद / पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ यांचे प्रारूप मतदार यादी

जिल्हा परिषद / पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ यांचे प्रारूप मतदार यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

08/10/2025 13/10/2025 पहा (1 MB)
नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ यांचे प्रारूप मतदार यादी

नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ यांचे प्रारूप मतदार यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

08/10/2025 13/10/2025 पहा (728 KB)
जिल्हा परिषद / पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ जाहीर प्रकटन आरक्षण सोडत

जिल्हा परिषद / पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ जाहीर प्रकटन आरक्षण सोडत

09/10/2025 13/10/2025 पहा (489 KB)