बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
जिल्ह्यातील वाळू उत्खननासाठीचा पुनर्भरण अभ्यास अहवाल.

महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील वाळू उत्खननासाठी पुनर्भरण अभ्यास अहवाल.

02/04/2026 08/04/2026 पहा (417 KB)
जिल्हा सर्वेक्षण अहवाल – नदीपात्रातील वाळू उत्खनन व इतर गौण खनिजे

जिल्हा सर्वेक्षण अहवाल – नदीपात्रातील वाळू उत्खनन व इतर गौण खनिजे 2026

28/02/2026 28/03/2026 पहा (3 MB)
कृषी विभाग-जिल्हास्तरीय आढावा समिती तर्फे जाहीर आवाहन

पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना (आंबिया बहार) सन २०२५ – २६ संदर्भात कृषी विभाग-जिल्हास्तरीय आढावा समिती तर्फे जाहीर आवाहन

17/03/2026 23/03/2026 पहा (854 KB)
जाहीर नोटीस-महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966

महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तीनी जनजातीतर व्यक्तीकडे भौगोधिकार हस्तांतरित करणे) नियम 1975 याच्या नियम 3 अन्वये दयावयाची जाहीर नोटीस

20/02/2026 20/03/2026 पहा (597 KB)
अवैध गौणखनिज वाहतुक करीत असतांना मिळुन आलेल्या वाहनांचे लिलावाद्वारे विक्री करणेबाबत उदघोषणा.

अवैध गौणखनिज वाहतुक करीत असतांना मिळुन आलेल्या वाहनांचे लिलावाद्वारे विक्री करणेबाबत उदघोषणा.

04/03/2026 11/03/2026 पहा (2 MB)
जाहीर सूचना सन 2025-26 जळगांव जिल्हयातील जिल्हा सर्वेक्षण अहवाल बाबत नागरीकांचे अभिप्राय/सुचना

जिल्हा सर्वेक्षण अहवालातील रेती घाटांच्या लिलावाच्या अनुषंगाने नागरीकांचे अभिप्राय/सुचना असल्यास 3 प्रतिसह गौण खनिज शाखा जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे ई-मेलवर प्रसिध्दी दिनांकापासून 21 दिवसाच्या आत नोंदवावे.

10/02/2026 04/03/2026 पहा (8 MB)
गौणखनिज शाखा : जिल्हा सर्वेक्षण अहवाल सन 2025-26

गौणखनिज शाखा जिल्हा सर्वेक्षण अहवाल सन 2024-25

23/01/2026 23/02/2026 पहा (3 MB)
जाहीर प्रगटण:अधिसूचित क्षेत्रातील सिंधी विस्थापितांच्या निवासी व वाणिज्यिक जमिनींचे शर्तभंग नियमानुकूल करून फ्री होल्ड करणेबाबत

अधिसूचित क्षेत्रातील सिंधी विस्थापितांच्या निवासी व वाणिज्यिक जमिनींचे शर्तभंग नियमानुकूल करून फ्री होल्ड करणेबाबत “विशेष अभय योजना – 2025” बाबत

04/02/2026 12/02/2026 पहा (483 KB)
जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीची उद्धोषणा व लेखी नोटिस मौजे सुळे ता.मुक्ताईनगर.

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीची उद्धोषणा व लेखी नोटिस मौजे सुळे ता.मुक्ताईनगर.

11/12/2025 30/12/2025 पहा (731 KB)
जळगाव जिल्ह्यातील निवडणूक कामासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवठ्यासाठी ई-निविदा

जळगाव जिल्ह्यातील निवडणूक कामासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवठ्यासाठी ई-निविदा निविदा धारक गुगल मीटद्वारे सहभागी होऊ शकतात Join Google Meet

23/12/2025 24/12/2025 पहा (590 KB)