बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
गौणखनिज शाखा जिल्हा सर्वेक्षण अहवाल सन 2024-25

गौणखनिज शाखा जिल्हा सर्वेक्षण अहवाल सन 2024-25

28/01/2025 28/02/2025 पहा (4 MB)
अवैध गौणखनिज वाहतूक करीत असतांना मिळुन आलेल्या वाहनांचा सार्वजनिक लिलाव.

अवैध गौणखनिज वाहतूक करीत असतांना मिळुन आलेल्या वाहनांचा सार्वजनिक लिलाव.

03/02/2025 08/02/2025 पहा (484 KB)
वाळू/रेती निर्गती धोरण 2025 चे प्रारूप हरकतीं/सूचना मागविणेसाठी

वाळू/रेती निर्गती धोरण 2025 चे प्रारूप हरकतीं/सूचना मागविणेसाठी

31/01/2025 07/02/2025 पहा (991 KB)
जळगाव तालुक्यातील अवैध गौणखनिजाची वाहतूक करताना सापडलेल्या वाहनांचा सार्वजनिक लिलाव.

जळगाव तालुक्यातील अवैध गौणखनिजाची वाहतूक करताना सापडलेल्या वाहनांचा सार्वजनिक लिलाव.

31/12/2024 08/01/2025 पहा (486 KB)
Good Governance Week अंतर्गत लोकशाही दिनाचे आयोजन

Good Governance Week अंतर्गत तहसील जळगाव लोकशाही दिनाचे आयोजन

19/12/2024 23/12/2024 पहा (795 KB)
महसूल विभागातील अनुसुचित क्षेत्रातील टि क संवर्गातील तलाठी पदभरती 2023 उमदेवार यांची कागदपत्र छाननी वेळापत्रक.

महसूल विभागातील अनुसुचित क्षेत्रातील टि क संवर्गातील तलाठी पदभरती 2023 उमदेवार यांची कागदपत्र छाननी वेळापत्रक.

07/10/2024 06/11/2024 पहा (4 MB)
जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा जाहीर लीलाव

जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा जाहीर लीलाव

14/02/2024 22/02/2024 पहा (1 MB)
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या नवीन मतदार याद्या तयार करण्यासाठी मतदार नोंदणी कार्यक्रमाची जाहीर सूचना

1 नोव्हेंबर 2023 च्या अर्हता दिनांकावर आधारित नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या नवीन मतदार याद्या तयार करण्यासाठी मतदार नोंदणी कार्यक्रमाची जाहीर सूचना

30/09/2023 09/12/2023 पहा (2 MB)
शिक्षक मतदार संघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करणेबाबतचा कार्यक्रम मतदार नोंदणी कार्यक्रमाची 31(4) सूचना ( परिशिष्ट ब-1 )

शिक्षक मतदार संघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करणेबाबतचा कार्यक्रम मतदार नोंदणी कार्यक्रमाची 31(4) सूचना ( परिशिष्ट ब-1 )

16/10/2023 06/11/2023 पहा (1 MB)
मतदान केंद्र प्रारुप यादीची प्रसिध्दी सुचना

मतदान केंद्र प्रारुप यादीची प्रसिध्दी सुचना दि.26.09.2023

26/09/2023 02/10/2023 पहा (375 KB)