भूसंपादन अधिसूचना
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
एस.आर.70/2025 मौजे करमाड ता.जामनेर येथील रेल्वे अधिनियम 1989 आणि भूसंपादन रेल्वे सुधारणा कायदा 2008 चे कलम 20(A) | मौजे करमाड ता.जामनेर |
01/08/2025 | 30/08/2025 | पहा (286 KB) |
एस.आर.71/2025 मौजे देवपिंप्री ता.जामनेर रेल्वे अधिनियम 1989 आणि भूसंपादन रेल्वे सुधारणा कायदा 2008 चे कलम 20(A) | मौजे देवपिंप्री ता.जामनेर |
01/08/2025 | 30/08/2025 | पहा (469 KB) |
प्रस्ताव क्रं 05/2024 मौजे सोनारी ता.जामनेर जि.जळगाव येथील रेल्वे भुसंपादन अधिनियम २००८ चे कमल २० (E)ची जाहीरात प्रसिद्ध करणेबाबत. | मौजे सोनारी ता.जामनेर जि.जळगाव |
29/07/2025 | 10/08/2025 | पहा (331 KB) |
भूसंपादन प्रस्ताव क्र. एसआर/28/29/2025 येथील खाजगी जमीन नियोजित जळगाव मनमाड 4 था रेल्वेमार्गाकरीता आरओबी / आरयूबी कामी संपादीत करणेबाबत | मौजे तांदुळवाडी व मौजे कजगांव ता. भडगांव |
28/07/2025 | 27/08/2025 | पहा (442 KB) |
भुसावळ ते खंडवा ३ री व ४ थी रेल्वे लाईनच्या कामकाजासाठी १३१ कि.मी.विशेष रेल्वे प्रकल्पासाठी १९ गावांची रेल्वे अधिनियम २००८ चे कलम २० अ ची | भुसावळ ते खंडवा ३ री व ४थी रेल्वे लाईनच्या कामकाजासाठी१३१ कि.मी.विशेष रेल्वे प्रकल्पासाठी |
16/07/2025 | 16/08/2025 | पहा (1 MB) |
भूमीसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 च्या कलम 11(1) नुसार प्राथमिक अधिसूचना | भूसंपादन प्रस्ताव एसआर क्र. 85/2020. मौजे वढोदा ता.चोपडा |
11/07/2025 | 12/08/2025 | पहा (2 MB) |
खाजगी जमीन संपादन करणेबाबतच्या प्रकरणी भूमीसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 मधील कलम 11 नुसार प्रारंभिक अधिसूचना | भूसंपादन प्रस्ताव एसआर क्र. 85/2020. मौजे वढोदा ता.चोपडा. निम्न तापी प्रकल्प पाडळसे अंतर्गत बुडीत क्षेत्रात येणाऱ्या मौजे वढोदा ता.चोपडा येथील खाजगी जमीन संपादन करणेबाबत. |
09/07/2025 | 09/08/2025 | पहा (2 MB) |