मौजे चिंचोली ता.जळगाव येथील गट नं.189 या आदिवासीने धारण केलेल्या शेतजमिनी बिगर आदिवासी खातेदारास अकृषिक (वाणिज्य-wayside amenity) (पेट्रोल पंप, ई व्ही स्टेशन, हॉटेल व वेअर हाऊस) प्रयोजनासाठी विक्री करण्याची परवानगी मिळण्याबाबत.
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| मौजे चिंचोली ता.जळगाव येथील गट नं.189 या आदिवासीने धारण केलेल्या शेतजमिनी बिगर आदिवासी खातेदारास अकृषिक (वाणिज्य-wayside amenity) (पेट्रोल पंप, ई व्ही स्टेशन, हॉटेल व वेअर हाऊस) प्रयोजनासाठी विक्री करण्याची परवानगी मिळण्याबाबत. | मौजे चिंचोली ता.जळगाव येथील गट नं.189 क्षेत्र 1.53 हे. आर पो.ख. 0.12 हे. आर एकूण 1.65 हे.आर आकार 10.62 रु.पै. या आदिवासीने धारण केलेल्या शेतजमिनी बिगर आदिवासी खातेदारास अकृषिक (वाणिज्य-wayside amenity) (पेट्रोल पंप, ई व्ही स्टेशन, हॉटेल व वेअर हाऊस) प्रयोजनासाठी विक्री करण्याची परवानगी मिळण्याबाबत |
23/11/2026 | 23/12/2026 | पहा (215 KB) |