जाहीर सूचना सन 2025-26 जळगांव जिल्हयातील जिल्हा सर्वेक्षण अहवाल बाबत नागरीकांचे अभिप्राय/सुचना
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| जाहीर सूचना सन 2025-26 जळगांव जिल्हयातील जिल्हा सर्वेक्षण अहवाल बाबत नागरीकांचे अभिप्राय/सुचना | जिल्हा सर्वेक्षण अहवालातील रेती घाटांच्या लिलावाच्या अनुषंगाने नागरीकांचे अभिप्राय/सुचना असल्यास 3 प्रतिसह गौण खनिज शाखा जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे किंवा jalgaondmo@gmail.com या ई-मेलवर प्रसिध्दी दिनांकापासून 21 दिवसाच्या आत नोंदवावे. |
10/02/2026 | 04/03/2026 | पहा (8 MB) |