जळगाव जिल्ह्यातील विविध घटकांच्या अंमलबजावणीसाठी अंमलबजावणी संस्था निवडीसाठी प्रस्ताव मागविणे
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
जळगाव जिल्ह्यातील विविध घटकांच्या अंमलबजावणीसाठी अंमलबजावणी संस्था निवडीसाठी प्रस्ताव मागविणे | राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ (NHB), कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय (MoA&FW) यांच्या क्लस्टर विकास कार्यक्रमांतर्गत (CDP) केळी पिकासाठी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात विविध घटकांच्या अंमलबजावणीसाठी अंमलबजावणी संस्था निवडीसाठी प्रस्ताव मागविणे |
07/08/2025 | 09/09/2025 | पहा (364 KB) |