बंद

सूचना

सूचना
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1975 मौजे वाडी तहसील जामनेर जिल्हा जळगाव

मौजे वाडी तहसील जामनेर जिल्हा जळगाव सर्व्हे नं. 14/2 येथे आदिवासी व्यक्तीने गैरआदिवासी यांच्याकडे ठेवलेल्या उद्देशासाठी विक्री करण्याच्या प्रस्तावाबाबत सूचना.

22/05/2023 23/06/2023 पहा (455 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1975 मौजे वाडी तहसील जामनेर जिल्हा जळगाव.

मौजे वाडी तहसील जामनेर जिल्हा जळगाव सर्व्हे नं. 14/1 येथे आदिवासी व्यक्तीने गैरआदिवासी यांच्याकडे ठेवलेल्या उद्देशासाठी विक्री करण्याच्या प्रस्तावाबाबत सूचना.

22/05/2023 23/06/2023 पहा (460 KB)
तहसिल कार्यालय जळगाव नैसर्गिक आपत्ती नुकसान व मदत

जळगाव तालुक्यातील माहे जुन ते ऑक्टोबर 2021 या कालावधीतील नैसर्गिक आपत्ती नुकसान व मदत

01/12/2021 31/12/2022 पहा (3 MB)
तहसिल कार्यालय जामनेर नैसर्गिक आपत्ती नुकसान व मदत

जामनेर तालुक्यातील माहे जुन ते ऑक्टोबर 2021 या कालावधीतील नैसर्गिक आपत्ती नुकसान व मदत

01/12/2021 31/12/2022 पहा (8 MB)
आपले सरकार सेवा केंद्राची यादी

आपले सरकार सेवा केंद्राची यादी (सी.एस.सी.)

16/12/2021 15/12/2022 पहा (1 MB)
वनहक्क कायद्याअंतर्गत वैयक्तिक 2085 व सामूहिक 192 वनहक्क दाव्यांची यादी

मान्य करण्यात आलेल्या वनहक्क कायद्याअंतर्गत वैयक्तिक 2085 व सामूहिक 192 वनहक्क दाव्यांची यादी

01/09/2022 30/11/2022 पहा (627 KB)
हरीत जळगाव (वृक्षारोपण)

माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करावे  हरितजळगाव (वृक्षारोपण)

11/07/2022 31/10/2022 पहा (24 KB)
जिल्हा खनिकर्म कार्यालय-जिल्हा सर्वेक्षण अहवाल

जिल्हा खनिकर्म कार्यालय-जिल्हा सर्वेक्षण अहवाल सन 2022-23

30/08/2022 30/09/2022 पहा (3 MB)
जिल्हा परिषद,पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूका 2022 आरक्षणाची प्रारुप अधिसूचना

जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूका 2022 आरक्षणाची प्रारुप अधिसूचना

29/07/2022 02/08/2022 पहा (4 MB)
निवडणूकीच्या कामासाठी खाजगी वाहन भाडेतत्वावर मिळणेकामी जाहीर सुचना

निवडणूकीच्या कामासाठी खाजगी वाहन भाडेतत्वावर मिळणेकामी जाहीर सुचना

28/04/2022 09/05/2022 पहा (2 MB)