भूसंपादन अधिसूचना
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
प्रस्ताव क्रं. ५८/२३, ५९/२३, ६०/२३, ६१/२३, ६२/२३, ६३/२३ येथील रेल्वे भुसंपादन अधिनियम २००८चे कलम २० (अ). | प्रस्ताव क्रं. ५८/२३ मौजे डांभुर्णी ता. पाचोरा जि. जळगांव , ५९/२३ मौजे गोराडेखेडे खु ता. पाचोरा जि. जळगांव , ६०/२३ मौजे बिल्दी ता. पाचोरा जि. जळगांव, ६१/२३ मौजे वरखेडी बु ता. पाचोरा जि. जळगांव, ६२/२३ मौजे सावखेडे खु ता. पाचोरा जि. जळगांव, ६३/२३ मौजे पाचोरा ता. पाचोरा जि. जळगांव येथील रेल्वे भुसंपादन अधिनियम २००८चे कलम २० (अ). |
20/07/2024 | 05/08/2024 | पहा (819 KB) |
प्रस्ताव क्रं. ०४/२०२४ ,05/2024,52/2023 येथील रेल्वे भुसंपादन अधिनियम २००८चे कलम २० (अ). | प्रस्ताव क्रं. ०४/२०२४ मौजे पहुर ता.जामनेर जि. जळगाव ,05/2024 मौजे सोनारी ता.जामनेर जि. जळगाव ,52/2023 मौजे मालखेडे दिगर ता.जामनेर जि. जळगाव येथील रेल्वे भुसंपादन अधिनियम २००८चे कलम २० (अ). |
20/07/2024 | 02/08/2024 | पहा (377 KB) |
भुसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत अधिनियम 2013 मधील उचित नुकसान भरपाई व पारदर्शकता हक्काच्या कलम ११ ची अधिसुचना. | भुसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत अधिनियम 2013 मधील उचित नुकसान भरपाई व पारदर्शकता हक्काच्या कलम ११ ची अधिसुचना मौजे विटवे ता.रावेर जि.जळगाव. |
11/07/2024 | 31/07/2024 | पहा (594 KB) |
भुसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत अधिनियम 2013 मधील उचित नुकसान भरपाई व पारदर्शकता हक्काच्या कलम ११ ची अधिसुचना. | भुसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत अधिनियम 2013 मधील उचित नुकसान भरपाई व पारदर्शकता हक्काच्या कलम ११ ची अधिसुचना मौजे धारागीर ता.एरंडोल जि.जळगाव. |
11/07/2024 | 31/07/2024 | पहा (619 KB) |
प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करण्याबाबत कलम 20 (अ) | प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करण्याबाबत कलम 20 (अ) SR No – 53/2023,54/2023,55/2023,56/2023,57/2023. |
11/07/2024 | 26/07/2024 | पहा (1 MB) |
प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करण्याबाबत | प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करून मलकापुर पर्यंत ८४. ३४ कि. मी विस्तारासाठी भूसंपादन प्रस्तावाची कलम २०अ अधिसुचना |
10/06/2024 | 14/06/2024 | पहा (7 MB) |
भूसंपादन कायदा 2013 मौजे मोहिदा तालुका चोपडा | भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 11 नुसार प्राथमिक अधिसूचना क्र भूसंपादन/एस आर /72/2020 मोहिदा तालुका चोपडा येथील अधिसुचना |
30/04/2024 | 30/05/2024 | पहा (4 MB) |
प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करण्याबाबत | प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करून मलकापुर पर्यंत ८४. ३४ कि. मी विस्तारासाठी भूसंपादन प्रस्तावाची कलम २० अधिसुचना |
30/04/2024 | 30/05/2024 | पहा (3 MB) |
प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करण्याबाबत | प्रस्तावित नविन पाचोरा ते जामनेर दरम्यानच्या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करून मलकापुर पर्यंत ८४. ३४ कि. मी विस्तारासाठी भूसंपादन प्रस्तावाची कलम २० इ अधिसुचना |
15/05/2024 | 25/05/2024 | पहा (1 MB) |
भूसंपादन कायदा 2013 मौजे दापोरी तालुका अमळनेर | भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसन कायदा 2013 मधील वाजवी भरपाई आणि पारदर्शकतेचा अधिकार 19 अंतर्गत अधिसूचनेची घोषणा मौजे दापोरी तालुका अमळनेर 19 घोषणा SR/91/2020 |
14/02/2024 | 11/05/2024 | पहा (2 MB) |