बंद

भूसंपादन अधिसूचना

भूसंपादन अधिसूचना
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
जमीन संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 19 नुसार अधिसूचना मौजे पळासदळ ता.एरंडोल जि-जळगाव

जमीन संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 19 नुसार अधिसूचना मौजे पळासदळ ता.एरंडोल जि.जळगाव

16/10/2024 16/12/2024 पहा (306 KB)
प्रस्ताव क्रं. ४२/२४,४३/२४, ४४/२४, ४५/२४, ४६/२४, ४७/२४, ४८/२४, ४९/२४, ५१/२४ येथील रेल्वे भुसंपादन अधिनियम २००८चे कलम २० (अ).

प्रस्ताव क्रं.४२/२४मौजे खरजाई ता.चाळीसगांव जि.जळगांव, ४३/२४ मौजे टाकळी ता.चाळीसगांव जि.जळगांव, ४४/२४ मौजे पातोंडा ता.चाळीसगांव जि.जळगांव, ४५/२४ मौजे रोहिणी ता.चाळीसगांव जि.जळगांव, ४६/२४ मौजे तळेगांव ता.चाळीसगांव जि.जळगांव, ४७/२४ मौजे वाघडी ता.चाळीसगांव जि.जळगांव, ४८/२४ मौजे करंजगांव ता.चाळीसगांव जि.जळगांव, ४९/२४ मौजे डामरण ता.चाळीसगांव जि.जळगांव, ५१/२४ मौजे ओझर ता.चाळीसगांव जि.जळगांव येथील रेल्वे भुसंपादन अधिनियम २००८चे कलम २० (अ).

04/12/2024 12/12/2024 पहा (3 MB)
प्रस्ताव क्रं. ५०/२४, ५२/२४, ५३/२४ येथील रेल्वे भुसंपादन अधिनियम २००८चे कलम २० (अ).

प्रस्ताव क्रं.५०/२४ मौजे वडाळा- वडाळी ता.चाळीसगांव जि.जळगांव ५२ /२४ मौजे हिरापुर ता.चाळीसगांव जि.जळगांव , ५३/२४ मौजे खडकी बु ता.चाळीसगांव जि.जळगांव येथील रेल्वे भुसंपादन अधिनियम २००८चे कलम २० (अ).

04/12/2024 12/12/2024 पहा (2 MB)
प्रस्ताव क्रं. ७३/२४, ६७/२४ येथील रेल्वे भुसंपादन अधिनियम २००८चे कलम २० (अ).

प्रस्ताव क्रं. ७३/२३ मौजे सावखेडे बु ता.जि. जळगांव , ६७/२४ मौजे चाळीसगांव ता. चाळीसगांव जि. जळगांव येथील रेल्वे भुसंपादन अधिनियम २००८चे कलम २० (अ).

04/12/2024 12/12/2024 पहा (949 KB)
प्रस्ताव क्रं. २४/२४,२५/२४,२६/२४,२७/२४,२८/२४, २९/२४, ३०/२४, ३१/२४, ३२/२४, ३३/२४, ३४/२४, ३५/२४, ३६/२४, ३७/२४, ३८/२४, ३९/२४, ४०/२४,४१/२४ येथील रेल्वे भुसंपादन अधिनियम २००८चे कलम २० (अ).

प्रस्ताव क्रं.२४/२४ मौजे दहिगांव ता.पाचोरा जि.जळगांव, २५/२४ मौजे डोकलखेडे ता.पाचोरा जि.जळगांव, २६/२४ मौजे सामनेर ता.पाचोरा जि.जळगांव,२७/२४ मौजे कुरुंगी ता.पाचोरा जि.जळगांव,२८/२४ मौजे माहेजी ता.पाचोरा जि.जळगांव,२९/२४ मौजे नांद्रे ता.पाचोरा जि.जळगांव,३०/२४ मौजे हडसन ता.पाचोरा जि.जळगांव,३१/२४ मौजे वडगांव खु ता.पाचोरा जि.जळगांव, ३२/२४ मौजे दुसखेडे ता.पाचोरा जि.जळगांव, ३३/२४ मौजे परधाडे ता.पाचोरा जि.जळगांव, ३४/२४ मौजे भातखंडे ता.पाचोरा जि.जळगांव, ३५/२४ मौजे वडगांव टेक ता.पाचोरा जि.जळगांव, ३६/२४ मौजे तारखेडे खु ता.पाचोरा जि.जळगांव, ३७/२४ मौजे तारखेडे बु ता.पाचोरा जि.जळगांव, ३८/२४ मौजे हनुमानवाडी ता.पाचोरा जि.जळगांव, ३९/२४ मौजे नाचणखेडे ता.पाचोरा जि.जळगांव, ४०/२४ मौजे बाळद बु ता.पाचोरा जि.जळगांव,४१/२४ मौजे वडगांव खु प्र पाचोरा ता.पाचोरा जि.जळगांव येथील रेल्वे भुसंपादन अधिनियम २००८चे कलम २० (अ).

04/12/2024 12/12/2024 पहा (6 MB)
प्रस्ताव क्रं. ५४/२४, ५५/२४, ५६/२४, ५७/२४, ५८/२४, ७२/२४ येथील रेल्वे भुसंपादन अधिनियम २००८चे कलम २० (अ).

प्रस्ताव क्रं.५४/२४ मौजे भोरटेक बु ता.भडगांव जि.जळगांव, ५५/२४ मौजे पासर्डी ता.भडगांव जि.जळगांव, ५६/२४ मौजे वडगांव बु ता.भडगांव जि.जळगांव , ५७/२४ मौजे निंभोरा ता.भडगांव जि.जळगांव , ५८/२४ मौजे तांदळवाडी ता.भडगांव जि.जळगांव , ७२/२४ मौजे कजगांव ता.भडगांव जि.जळगांव येथील रेल्वे भुसंपादन अधिनियम २००८चे कलम २० (अ).

04/12/2024 12/12/2024 पहा (2 MB)
प्रस्ताव क्रं. ७०/२४ येथील रेल्वे भुसंपादन अधिनियम २००८चे कलम २० (अ).

प्रस्ताव क्रं. ७०/२४ मौजे कजगांव ता.भडगांव जि.जळगांव येथील रेल्वे भुसंपादन अधिनियम २००८चे कलम २० (अ).

04/12/2024 12/12/2024 पहा (579 KB)
प्रस्ताव क्रं.59/24, 60/24, 61/24, 62/24, 63/24, 64/24, 65/24, 66/24 येथील रेल्वे भुसंपादन अधिनियम २००८चे कलम २० (अ).

प्रस्ताव क्रं. 59/24 मौजे कुऱ्हाडदे ता. जि. जळगांव, 60/24 मौजे मोहाडी ता. जि. जळगांव ,61/24मौजे वाकडी ता. जि. जळगांव, 62/24 मौजे शिरसोली ता.जि. जळगांव, 63/24 मौजे म्हसावद ता. जि. जळगांव, 64/24 मौजे बोरनार ता. जि. जळगांव , 65/24 मौजे दापोरा ता. जि. जळगांव, 66/24 मौजे नागझरी ता. जि. जळगांव येथील रेल्वे भुसंपादन अधिनियम २००८चे कलम २० (अ).

04/12/2024 10/12/2024 पहा (3 MB)
भूसंपादन अधिनियम 2013 चे कलम 11 नुसार सुधारित अधिसूचना मौजे-विचखेडा ता.चोपडा.

भूसंपादन पुनर्वसन आणि पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 11 नुसार सुधारित प्रारंभिक अधिसूचना भूसंपादन/एस आर /64/2020 मौजे विचखेडा ता.चोपडा

16/09/2024 16/11/2024 पहा (630 KB)
भूसंपादन अधिनियम 2013 चे कलम 11 नुसार सुधारित अधिसूचना मौजे विटनेर तालुका चोपडा

भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 11 नुसार सुधारित प्रारंभिक अधिसूचना भूसंपादन/एस आर/8/2020 मौजे विटनेर तालुका चोपडा

16/09/2024 16/11/2024 पहा (575 KB)