महसुल सहायक संवर्गातील कर्मचाऱ्यांची प्राथमिक ज्येष्ठता सुची अंतिम करणेबाबत.
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| महसुल सहायक संवर्गातील कर्मचाऱ्यांची प्राथमिक ज्येष्ठता सुची अंतिम करणेबाबत. | महसुल सहायक संवर्गातील कर्मचाऱ्यांची विभागीय दुय्यम सेवा परिक्षा व महसूल अर्हता परीक्षा नियमाच्या आधारे महसूल सहायक संवर्गातून अव्वल कारकून संवर्गात पदोन्नती देणेकामीची दि. 01/01/2026 रोजीची (दि. 01/01/2025 ते 31/12/2025 या कालावधीची) स्थिती दर्शविणारी प्राथमिक ज्येष्ठता सुची अंतिम करणेबाबत. |
31/05/2026 | 15/06/2026 | पहा (2 MB) |