विधानसभा मतदारसंघ निहाय रंगीत मतदार यादी छपाई करणे बाबत.
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| विधानसभा मतदारसंघ निहाय रंगीत मतदार यादी छपाई करणे बाबत. | विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीतील अस्पष्ट, आकारविरहीत व मानवी नसलेल्या छायाचित्राची पडताळणी तसेच तर्कहीन चुका / अनाकलनीय नोंदींची वगळणी करणेकामी विधानसभा मतदारसंघ निहाय रंगीत मतदार यादी छपाई करणे बाबत. |
07/01/2026 | 13/01/2026 | पहा (2 MB) |