बंद

सूचना

सूचना
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1975 मौजे वंजारी खु ,ता.पारोळा जिल्हा जळगाव

मौजे वंजारी खु पारोळा जिल्हा जळगाव येथील गट नं 144/2/1 क्षेत्र 1.20 हे.आर आकार 1.50 रु.पैसे सदरची जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36, 36 अ अन्वये तरतूदीस पात्र आसल्याने सदर शेतजमीन ही बिनशेती झालेली असून स्वविकसीत कारण्यासाठी महाराष्ट्र शासनाची परवानगी मिळणेबाबत.

21/03/2024 20/04/2024 पहा (325 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1975 मौजे अकुलखेडा,ता.चोपडा जी.जळगाव

मौजे अकुलखेडा ,ता.चोपडा जी.जळगाव येथील गट नं 1६६ क्षेत्र 0.27 हे.आर आकार 2.31 रु.पैसे सदरची जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36, 36 अ अन्वये तरतूदीस पात्र आसल्याने सदर शेतजमीन ही बिनशेती झालेली असून स्वविकसीत कारण्यासाठी महाराष्ट्र शासनाची परवानगी मिळणेबाबत.

21/03/2024 20/04/2024 पहा (305 KB)
अनुकंपा अंतिम प्रतीक्षासुची जानेवारी २०२४

जळगाव जिल्ह्यातील नगरविकास विभाग अंतर्गत अनुकंपा प्रतिक्षासूची जानेवारी २०२४

 

01/03/2024 31/07/2024 पहा (8 MB)
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1975 मौजे भुसावळ,ता.भुसावळ जी.जळगाव.

मौजे भुसावळ,ता.भुसावळ जी.जळगाव येथील सर्व्हे नं.87/2 हि आदिवासी व्यक्तीने धारण केलेली शेतजमीन बिगर आदिवासीला अकृषिक प्रयोजनार्थ विक्री परवानगी मिळणेबाबत.

01/03/2024 31/05/2024 पहा (504 KB)
अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांची माहे डिसेंबर 2023 अखेरची जिल्हास्तरीय सामाईक प्रतिक्षासुची

अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांची माहे डिसेंबर 2023 अखेरची जिल्हास्तरीय सामाईक प्रतिक्षासुची

 

01/02/2024 31/07/2024 पहा (348 KB)
जिल्हा पुरवठा विभाग वाहनांची यादी

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत धान्य वाहतुकीसाठी वापरण्यात येणा-या वाहनांची यादी

24/03/2022 04/01/2025 पहा (1 MB)
संग्रहित