बंद

वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता फेरलिलाव क्र.2 ची सूचना

वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता फेरलिलाव क्र.2 ची सूचना
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता फेरलिलाव क्र.2 ची सूचना

सन 2021-2022 या वर्षाकरीता जळगाव जिल्हयातील पर्यावरण अनुमतीप्राप्त वाळू/रेतीगटांपैकी दिनांक 13/12/2021 व 31/12/2021 रोजी झालेल्या ई-निविदा व ई-लिलावाच्या प्रक्रियेत निर्गत न झालेल्या 09 वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता फेरलिलाव क्र.2 ( ई-निविदा व ई-लिलाव पध्दतीने) ची सूचना

05/01/2022 22/01/2022 पहा (8 MB)