बंद

फेरलिलाव क्र 2 च्या ई-निविदा व ई-लिलावाची सूचना

फेरलिलाव क्र 2 च्या ई-निविदा व ई-लिलावाची सूचना
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
फेरलिलाव क्र 2 च्या ई-निविदा व ई-लिलावाची सूचना

सन 2020-2021या वर्षा करीता जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील बाभूळगाव भाग 1 व बाभूळगाव भाग 2 या पर्यावरण अनुमती प्राप्त झालेल्या वाळू/रेतीगटाच्या निर्गतीकरीता फेरलिलाव क्र 2 च्या ई निविदा व ई लिलावाची सूचना

28/04/2021 15/05/2021 पहा (6 MB)