निर्गत न झालेल्या 5 वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता फेरलिलाव क्र. 02
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
निर्गत न झालेल्या 5 वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता फेरलिलाव क्र. 02 | सन 2021-2022 या वर्षाकरीता जळगांव जिल्हयातील पर्यावरण अनुमतीप्राप्त वाळू/रेतीगटांपैकी दिनांक 04/03/2022 व 25/03/2022 रोजी झालेल्या ई- निविदा व ई-लिलावाच्या प्रक्रियेत निर्गत न झालेल्या 5 वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता फेरलिलाव क्र. 02 (ई-निविदा व ई-लिलाव पध्दतीने) ची सूचना |
28/03/2022 | 14/04/2022 | पहा (6 MB) |